रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
क्रीडा

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर जसप्रित बुमराहने संघाचा माजी खेळाडू लसिथ मलिंगासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे. भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने […]

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
क्रीडा

रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट

मुंबई : भारताची आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर आयपीएलच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाला करारमुक्त केल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक पोस्ट लिहली आहे. मलिंगाने क्रिकेटमधून […]

IPL 2021: कोलकात्याने कायम राखले तब्बल १७ खेळाडू; ५ खेळाडूंना घरचा रस्ता
क्रीडा

IPL 2021: कोलकात्याने कायम राखले तब्बल १७ खेळाडू; ५ खेळाडूंना घरचा रस्ता

कोलकाता : आयपीएल २०२०मध्ये कोलकाताच्या संघाचे नेतृत्व सुरूवातीला दिनेश कार्तिकने केलं होते. पण काही सामन्यांनंतर मात्र कार्तिकच्या जागी इयॉन मॉर्गनने ही जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाचा भार आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबादारी कार्तिकला शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत कोलकाताचा संघ झुंज देत होता, पण […]

IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम
क्रीडा

IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम

चंदीगढ : आयपीएल २०२०मध्ये गुणतक्त्यात सहाव्या स्थानी समाधान मानांव लागलेल्या प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंजाद ग्लेन मॅक्सवेलला घरचा रस्ता दाखवला आहे. आता यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला […]

IPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू
क्रीडा

IPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी दमदार खेळ करत शेवटपर्यंत झुंज दिली पण त्यांना प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवता आलं नाही. त्यानंतर आता त्यांनी IPL 2021साठी त्यांनी त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना संघात कायम राखले आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र […]

स्टेनगन थांबली; आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय
क्रीडा

स्टेनगन थांबली; आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन यांनं आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या सत्रात स्टेन खेळताना दिसणार नाही. वयक्तिक कारणामुळे न खेळण्याचा निर्णय घेत असल्याचे स्टेनने म्हटले आहे. २०२० मध्ये आरसीबीकडून खेळताना स्टेनची कामगिरी निराशजक झाली होती. त्यामुळे त्याला टीकेचा सामनाही करावा लागला होता. २०२१ वर्षाच्या […]

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा
क्रीडा

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

अहमदाबाद : इंडियन प्रिमीयर लिगमध्ये आता दोन संघाचीा वाढ झाली असून आयपीएलमध्ये आता ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI)ची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. २४) अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीमध्ये आयपीएलमध्ये मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात […]