लसिथ मलिंगानं जाहीर केली निवृत्ती; आता दिसणार या भूमिकेत!
क्रीडा

लसिथ मलिंगानं जाहीर केली निवृत्ती; आता दिसणार या भूमिकेत!

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मलिंगाने म्हटले, मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा […]

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी
क्रीडा

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांची हकालपट्टी केली आहे. जॉर्ज अल्लार्डिस त्यांच्या जागी कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. साहनी यांच्यावर सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ऑडिट फर्म प्राइसवाटर हाऊस कूपर्सच्या अंतर्गत झालेल्या तपासणीत मनू साहनी यांचे प्रकरण समोर आले. त्याचा कार्यकाळ २०२२मध्ये संपुष्टात येणार होता. त्यांच्यावर बरेच […]

मोठी बातमी ! आयसीसीकडून टी२० विश्वकरंडकाचे नियोजन जाहीर
क्रीडा

मोठी बातमी ! आयसीसीकडून टी२० विश्वकरंडकाचे नियोजन जाहीर

दुबई : आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली असून या स्पर्धेचं आयोजन युएईशिवाय ओमानमध्येही होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने एकाच दिवसापूर्वी वर्ल्ड कपचं भारतात आयोजन होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबरला होईल, तर फायनल 14 नोव्हेंबरला खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्येच […]

विनू मांकड, कुमार संगकारा यांना आयसीसीच्या ‘या’ यादीत मिळाले स्थान
क्रीडा

विनू मांकड, कुमार संगकारा यांना आयसीसीच्या ‘या’ यादीत मिळाले स्थान

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू विनू मांकड, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांच्यासह दहा दिग्गजांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल विनू मांकड यांना आयसीसीने सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले आहे. मांकडने ४४ कसोटी सामने खेळले असून यात मांकडने […]

आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता
क्रीडा

आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलसाठी जास्त कालावधी सोडण्याच्या अटीवर आयसीसीचा निर्णय मान्य केला आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळतील, त्यामुळे आयपीएलसाठी आणखी जास्त कालावधीची गरज पडणार आहे. 1 जूनला झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने 2023 ते 2031 च्या फ्युचर टूर प्रोग्रामची घोषणा केली होती, त्यानुसार आयसीसी प्रत्येक वर्षी एका स्पर्धेचं आयोजन करणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार […]

आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर; ‘या’ संघाना झाला फायदा
क्रीडा

आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर; ‘या’ संघाना झाला फायदा

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय संघाला एक तर न्यूझीलंडला दोन गुणांचा फायदा झाला आहे. कसोटी क्रमवारीत भारतीय संघ १२१ तर न्यूझीलंड १२० गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या काळात भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर २-१ असे […]

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा
क्रीडा

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा

कराची : आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांने कब्जा केला आहे. आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत आझमने चांगली कामगिरी केली होती. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने […]

एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर
क्रीडा

एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीची तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पिछेहाट झाली आहे. विराटला क्रमवारीतील आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे. या स्थानावर आता पाकिस्तानच्या बाबर आझमने बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमने कारकीर्दीत प्रथमच अग्रस्थानी झेप घेताना कोहलीचे साम्राज्य खालसा केले आहे. आझमने […]

आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीचा पराक्रम
क्रीडा

आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीचा पराक्रम

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र, भारताला हार पत्करावी लागली असली तरी, विराट कोहलीचे चाहते सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र, मागील दोन डावात विराटने अर्धशतके ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केली. या कामगिरीसोबतच विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. नव्याने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत […]

कसोटीनंतर टी-२०मध्येही भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत झेप
क्रीडा

कसोटीनंतर टी-२०मध्येही भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत झेप

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारत आधीच पहिल्या क्रमांकावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडकडून ३-२ ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. इंग्लंडचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर […]