राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बातमी महाराष्ट्र

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.6:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार विनायक निम्हण […]

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली ‘या’ प्रमुख ८ मुद्द्यांवर चर्चा
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली ‘या’ प्रमुख ८ मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काही प्रश्नासंदर्भात आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झालेले महत्वाचे मुद्दे १) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले […]

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री
राजकारण

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख अशोक चव्हाण हे देखील उपस्थित […]

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरावर आंदोलन
राजकारण

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरावर आंदोलन

पुणे : पुण्यात अजित पवारांच्या घरावर आझाद समाज पार्टीनं आंदोलन केलं असून सेवा ज्येष्ठतेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मागासवर्गीयांच्या जीआरची अजित पवार यांच्या घरासमोर होळी करण्यात आली. यावेळी अभिजात गायकवाड, भीमराव कांबळे, रफिक शेख, शरद लोखंडे, अंकित गायकवाड, दत्ता भालशंकर, सागर गवळी, विनोद वाघमारे, महेश […]

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च
राजकारण

महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण राज्य आर्थिक संकटात सापडेले असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक करण्याचे काम राज्यात केले जात आहे. या साठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती समोर येत आहे. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात […]