एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; छोटं घर बांधण्यासाठी आता परवानगीची नाही आवश्यकता
राजकारण

मोठी बातमी! मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत

मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली […]

भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण
राजकारण

भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याविषयी भिडे गुरुजी यांना […]

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला
राजकारण

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आज (ता. १५) चक्क बोट चालवत शिवसेनानेते आणि नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं. उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई : राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पूजा चव्हाणची आत्महत्या आत्महत्या दुर्दैवी आहे, परंतु थेट संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहे, पोलीस योग्य तो तपास करतील असं त्यांनी सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राजीनामा घेतला नाही, मग संजय राठोड यांना राजीनामा का द्यायला लावायचा? असा प्रश्न एका गटाकडून विचारला जात आहे, शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या […]

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; छोटं घर बांधण्यासाठी आता परवानगीची नाही आवश्यकता
राजकारण

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; छोटं घर बांधण्यासाठी आता परवानगीची नाही आवश्यकता

औरंगाबाद : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यात 1500 स्क्वेअर फुटांपर्यंतचे घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणाऱ्या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू […]

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच
राजकारण

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच

मुंबई : रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही शंभुराज म्हणाले. तर तर या प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती […]

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले
राजकारण

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने […]

संभाजी राजेंचा शरद पवारांना इशारा; छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर…
राजकारण

संभाजी राजेंचा शरद पवारांना इशारा; छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर…

मुंबई : ”छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सारथी जिवंत ठेवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद […]