INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला असून भारतिय संघाला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली आहे. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कांगारूंना केवळ १९१ धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. २४४ […]

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेला सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये दिसले. भारतानं पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार […]

विजयी घौडदौड थांबली; दहा विजयानंतर भारताचा पराभव
क्रीडा

विजयी घौडदौड थांबली; दहा विजयानंतर भारताचा पराभव

सिडनी : सलग दहा विजयानंतर भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा १२ धावांनी पराभव केला असून तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला आहे. १८७ धावांचा सामना करताना भारताचा संघ […]

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात
क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात

सिडनी : पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने दुसरा टी- २० सामना ६ गडी राखून जिंकला आहे. कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. १९५ धावांचे आव्हान भारताने २ चेंडू राखूनच पूर्ण केले. […]

भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…
क्रीडा

भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. खेळाडूंसोबत दौऱ्यावर असलेल्या बायकांनी एक दिवस आपल्या मुलांना सांभाळण्यातून सुट्टी घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलांची जबाबदारी आपल्या पतींवर सोपावली आहे. अजिंक्य रहाणेने पुजारा आणि आश्विनसोबतचा एक फोटो पोस्ट करत पत्नी राधिकाला माझ्यासाठी काय आणतेयस हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. वन-डे मालिका […]

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …

सिडनी : ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 390 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाने 51 धावांनी सामना गमावला आणि यजमान संघाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने जिंकली. मात्र रविवारी झालेल्या या सामन्याच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड नाराज झाला आहे. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कौतुकही केलं. विराटने संघाच्या […]