कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर

पुणे : राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाद होताना दिसत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु करणार आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड […]

शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका
राजकारण

शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका

नागपूर : ”राज्यात राजकीय पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यावर सरकार बंदी आणत नाही मात्र राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करतांना कलम १४४ लावले जाते. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील,”अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….
पुणे बातमी

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….

पुणे : केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट शहरात येण्यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनासही याबाबत राज्य शासनाच्या सुचनेनुसार याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रेल्वे, विमान व बससह केरळमधून खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वांची तपासणी करणे […]

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 
देश बातमी

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली : जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही यांचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच, सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके […]

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्समधील नियमांनुसार मॅक्रॉन पुढील सात दिवस सेल्फ आयसोलेशनमध्येच राहणार आहेत. मॅक्रॉन यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणं सौम्य प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर मॅक्रॉन यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याची फ्रान्स सरकारने दिली आहे. गुरुवारी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या […]

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…

अहमदाबाद :  देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे. तसेच कोरोनाचे रुग्णही पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने आज महत्त्वाचे आदेश दिले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सरकारने शिथिलता आणली आहे. यामुळे लोकही निर्धास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. मात्र आता जे विनामास्क फिरताना […]