देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.
ब्लॉग

देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.

तसा मी आणि आमचा परिवार नास्तिकच लहान पणापासून आमच्या घरात फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध च कारण परम पूज्यनिय पिताजी दादा बळिराम शिवराम गायकवाड हे कासार सिरसी चे आमच्या दलीत समाजाचे पहिले विद्यार्थी…२२ नोव्हेंबर १९३० चा दादांचा जन्म परम पुज्यनिय बाबासाहेब आंबेडकरांसोबत दादांनी चळवळीत काम केलेले.. आई माझी अक्षर ओळख जरी नसली तरीही प्रचंड […]

सुनील गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
बातमी मराठवाडा

सुनील गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यचे व संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या वतीने शिक्षण, साहित्य, कला, प्रशासकिय सेवा, कृषी उद्योग, कायदा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात यशस्वी व […]

माजी खासदार गायकवाड यांचे ‘योग शिक्षक आणि परिक्षक’ परीक्षेत यश
राजकारण

माजी खासदार गायकवाड यांचे ‘योग शिक्षक आणि परिक्षक’ परीक्षेत यश

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि परीक्षक परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे. Level 3 मध्ये ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार असतानाही लातूरचे […]

सुनील गायकवाड यांचा इंडियन स्टार्स अवार्डने सन्मान
बातमी महाराष्ट्र

सुनील गायकवाड यांचा इंडियन स्टार्स अवार्डने सन्मान

मुंबई – लातूरचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मानाचा असा इंडियन स्टार्स अवार्ड २०२१ हा मुंबई ग्लोबल न्यूज पेपर आयोजित पुरस्कार मिळाला आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा जूहू येथे पार पडला. हा पुरस्कार अभिनेता आणि गायक अरुण बक्षी यांच्या हस्ते देण्यात आला. लातूरचे खासदार म्हणून काम करत असताना लातूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या […]

लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर
बातमी मराठवाडा

लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर

लातूर : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना सन 2021चा राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मध्यप्रदेश भोपाळ येथील द ग्लोबल ह्युमन राईट्स फाउंडेशन आणि नॅशनल अंटी हराशमेंट फाउंडेशन यांच्या वतीने ग्लोबल स्तरावरील 2021चा हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना जाहीर झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष रवी के […]

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित

दिल्ली : लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लीट) आणि मॅनेजमेंटमध्ये साइन्स या विषयात डी.एस.सी.( डॉक्टर ऑफ सायन्स) या दोन सर्वोच्च पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. आज दिल्ली येथील लीला अंबिन्स हॉटेल मध्ये कॉमन वेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी, मकौंगा, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठा कडून या पदव्या […]