शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला
बातमी मुंबई

शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदान येथे दाखल झाला. आज हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब […]

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे रवाना
बातमी महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे रवाना

मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २ महिन्यांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा […]

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक

नाशिक : नाशिकमध्ये हादरवून टाकणारी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून हे संतापजनक कृत्य केलं आहे. आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून विधीसंघर्षित बालकासह सात जणांना अटक केली. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यासंदर्भात […]

ठरलं…  94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार
बातमी महाराष्ट्र

ठरलं… 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

यावर्षीच ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, तसेच, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येईल. असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन […]

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

नाशिक : भाजपला मोठा दणका बसणार असून नाशिकमधील दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !

नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने रचना करावी लागत आहे. बदल करावे लागणार आहेत. तर मुंबई आणि नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला आहे. राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी भाष्य केले. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत आहे, असा टोला […]