येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
उत्तर महाराष्ट् बातमी

शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या व्यक्तीचे नाव असून असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. उमेश नाईक हे काळाराम परिसरात राहत होते. त्यांचे जुने […]

नाशिकमधील दुर्घटनेत नेमकं काय घडलं? राजेश टोपे म्हणतात…
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिकमधील दुर्घटनेत नेमकं काय घडलं? राजेश टोपे म्हणतात…

नाशिक : नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे रुग्णालयातल्या २२ रुग्णांचा ऑक्सिजन अपुरा पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नेमकी दुर्घटना घडली तेव्हा काय झालं, याविषयी राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. टोपे म्हणाले, ‘या दुर्घटनेला ऑक्सिजन लीक होणं […]

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर होती अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. या घटनेमध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २२ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक […]

धक्कादायक ! नाशिकमध्ये चक्कर आल्याने एकाच दिवसात 11 जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

धक्कादायक ! नाशिकमध्ये चक्कर आल्याने एकाच दिवसात 11 जणांचा मृत्यू

नाशिक : राज्यासमोर कोरोनाचे गंभीर संकट उभं असताना नाशिकमध्ये एकाच दिवसात चक्कर आल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच दिवसात 11 जणांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमित्त होतं ते श्वास घेण्यास त्रास होण्याचे आणि त्यानंतर त्यांच्या छातीत कळा देखील मारू लागल्या, चक्कर आल्याने त्यांनी प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे परिसरात […]

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करणं महागात; धरणात बुडून ५ मुलींसह एकाचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करणं महागात; धरणात बुडून ५ मुलींसह एकाचा मृत्यू

नाशिक : कोरोनामुळे होणारे मृत्यूचा आकडा कमी होत नसताना नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या ९ मुला-मुलींपैकी ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी […]

भय इथले संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

भय इथले संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरात तर आकडेवारी चिंताजनक आहे. मृत्यूदरही वाढत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रभाग 24 मधील विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहात होत्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोना […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय

नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन साहित्य संमेलनाबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय सुरू होता. अखेर आज नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे. नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे […]

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
बातमी महाराष्ट्र

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं. कोरोना संसर्गामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही […]