पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती
कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती

पुणे : महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी राज्यसरकारकडे महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती […]

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत ६५० नव्या कोरोना बाधितांची नोंद; रुग्णसंख्या वाढ दुप्पट
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत ६५० नव्या कोरोना बाधितांची नोंद; रुग्णसंख्या वाढ दुप्पट

पुणे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होऊ लागली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना […]

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध
बातमी विदर्भ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध

अमरावती : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अशा परीस्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. पियुष सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार, अमरावती […]

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु

मुंबई : कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती. जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 800 पर्यंत वाढती आहे. यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास […]

शिवजयंतीवरुन कोणीही भावनिक राजकारण करू नये: अजित पवार
राजकारण

शिवजयंतीवरुन कोणीही भावनिक राजकारण करू नये: अजित पवार

औरंगाबाद : “शिवजयंतीवरुन काही जण नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंतीला बंधन का आणता?, अशी टीका केली गेली. पण कोरोना वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर […]

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; अजित पवारांचे कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; अजित पवारांचे कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू केले जाऊ शकतात. औरंगाबादेत आयोजित परकर परिषदेत त्यांनी याबाबत इशारा […]