BCCI चे डोळे उघडणार का? लंकेविरुद्धची मॅच सुरू असतानाच संघाबाहेर असलेल्या खेळाडूचे द्विशतक
क्रीडा

BCCI चे डोळे उघडणार का? लंकेविरुद्धची मॅच सुरू असतानाच संघाबाहेर असलेल्या खेळाडूचे द्विशतक

मुंबई: पृथ्वी शॉने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०२३ मधील पहिले द्विशतक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक पूर्ण केले. मुंबईच्या या धमाकेदार फलंदाजाने आसामविरुद्ध एलिट ग्रुप मॅचमध्ये ही खेळी केली. आधी पृथ्वीने ९८ चेंडूत शतक पूर्ण केले. यात १५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या खेळीत पृथ्वीने मुशीर खानसोबत १२३ धावांची भागिदारी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये […]

भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात
क्रीडा

भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात

कोलंबो : कोलंबोत रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात नव्या दमाच्या टीम इंडियाने श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत नेतृत्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर ५० षटकात […]

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
क्रीडा

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या (ता. १८) रविवारी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दौर्‍यावर शिखर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व […]

विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचा दबदबा; ७९ चेंडूत ठोकलं शतक
क्रीडा

विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचा दबदबा; ७९ चेंडूत ठोकलं शतक

मुंबई : कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत फक्त ७९ चेंडूत शतक झळकावलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचे हे सलग दुसरं शतक आहे. तसेच, एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा रेकॉर्डही त्याने तोडला आहे. मयांकने विजय हजारे ट्रॉफी २०१७-१८ च्या हंगामात ७२३ धावा केल्या होत्या. मयांक अग्रवालचा रेकॉर्ड तोडताना पृथ्वी […]

पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी; 123चेंडूत ठोकल्या 185धावा
क्रीडा

पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी; 123चेंडूत ठोकल्या 185धावा

नवी दिल्ली : विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वी शॉने 123 बॉलमध्ये नाबाद 185 धावांची खेळी केली. यात 7 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. पृथ्वी शॉच्या या खेळीमुळे मुंबईने सौराष्ट्रचा 9 गडी राखून पराभव केला आहे. सोबतच मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सौराष्ट्रने ठेवलेलं 285 रनचं आव्हान मुंबईने 41.5 […]

पृथ्वी शॉचे दमदार शतक; मुंबईकडून दिल्लीचा दारूण पराभव
क्रीडा

पृथ्वी शॉचे दमदार शतक; मुंबईकडून दिल्लीचा दारूण पराभव

मुंबई : खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. टीममधून वगळताच पृथ्वीनं फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील मुंबईच्या पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वी शॉने शतक झळकावलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत पृथ्वीनं 89 बॉलमध्ये 15 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 105 रन केले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं दिल्लीनं दिलेलं 212 रनचं […]

IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की
क्रीडा

IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतल्यामुळे तब्बल १३ वर्षांनी भारतीय संघावर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये नामुष्की ओढावली आहे. याआधी २००७ साली चट्टोग्राम येथे झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात एकही धाव न करता एक विकेट गमावली होती. पहिल्या कसोटीसाठी शुबमन गिलला संधी नाकारत पृथ्वी शॉला संधी दिली. भारतीय संघाच्या […]