पाकिस्तान क्रिकेट संकटात; कर्णधाराच्या विरोधात निवड समिती
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट संकटात; कर्णधाराच्या विरोधात निवड समिती

नवी दिल्ली : टी-२० विश्वकरंडकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संकटात सापडले आहे. कर्णधार बाबर आझमच्या यांचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला असून कर्णधाराच्या विरोधात निवड समिती उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकचा संघामध्ये समावेश करावा अशी बाबरची मागणी आहे. मात्र त्याच्या या मागणीकडं निवड समितीचे प्रमुख मोहम्मद वासिमनं दुर्लक्ष केलं आहे. १७ ऑक्टोबर […]

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आफ्रिकेच्या अमलाचा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आफ्रिकेच्या अमलाचा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले. आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या आणि अनेक […]

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा
क्रीडा

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा

कराची : आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांने कब्जा केला आहे. आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत आझमने चांगली कामगिरी केली होती. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने […]

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सलामीवीर बाबर आझमने आज (ता. २५) भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा पराक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता. पण हा विक्रम आता बाबर आझमच्या नावावर झाला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण […]

एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर
क्रीडा

एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीची तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पिछेहाट झाली आहे. विराटला क्रमवारीतील आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे. या स्थानावर आता पाकिस्तानच्या बाबर आझमने बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमने कारकीर्दीत प्रथमच अग्रस्थानी झेप घेताना कोहलीचे साम्राज्य खालसा केले आहे. आझमने […]

पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?
क्रीडा

पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?

कराची : पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचं सांगितलं असून या महिलेनं पत्रकार परिषद घेत लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे. पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी आपल्या […]