धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी
क्रीडा

धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी

कोलंबो : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावरचं संकट दूर झालं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी ८ वाजता दुसरी टी-२० मॅच सुरू होणार आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. आता आज हा सामना होणार असला तरी कृणाल पांड्यासह ९ खेळाडू टी-२० सीरिजमधून बाहेर झाले आहेत, तर ५ नेट […]

भारतीय संघाला मोठा झटका; या खेळाडूला कोरोना झाल्याने दुसरा टी-२० सामना स्थगित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा झटका; या खेळाडूला कोरोना झाल्याने दुसरा टी-२० सामना स्थगित

कोलंबो : भारत आणि श्रीलंक यांच्यादरम्यान होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यांपूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले असून आजचा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाणार […]

सूर्यकुमारच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेवर ३८ धावांनी विजय
क्रीडा

सूर्यकुमारच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेवर ३८ धावांनी विजय

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेले १६५ धावांचे उद्दिष्ट गाठताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. पण सलामीवीर अविष्का फर्नाडो (२६) आणि चरित असलंका (४४) यांनी श्रीलंकेला विजयाची आस दाखवली. अखेर श्रीलंकेचा डाव १२६ धावांवर संपुष्टात आणत भारताने […]

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच ही मालिकाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळली जाईल. 23 मार्चपासून मालिकेला पुण्यात सुरवात होणार असून मालिकेचे तीनही सामने पुण्यातील गहुंजेच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली असून चौथ्या टी-20 […]

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात
क्रीडा

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसल्यानंतर उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचे हुकुमी एक्के संघात परतले आहेत. मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत पुकोव्सकी यांना संघात स्थान दिलं आहे. मेलबर्न कसोटी पराभवानंतर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी […]

२०१७पासून भारतीय संघ अपराजित; केला हा मोठा पराक्रम
क्रीडा

२०१७पासून भारतीय संघ अपराजित; केला हा मोठा पराक्रम

सिडनी : 2017 पासून भारतीय टी- २० संघ एकही मालिका पराभूत झालेला नाही. तीन सामन्याची टी-२० मालिका भारतानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तीन किंवा त्यापेक्षा जास्त टी-२० सामन्याच्या द्विपक्षीय मालिकेत विराट कोहली आतापर्यंत अजय आहे. तीन सामन्याच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा […]