३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण
क्रीडा

३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण

ऑकलंड : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३०६ धावांचा डोंगर रचला होता. पण तिनेश धावांचा पल्ला पार करूनही भारतीय संघाला का पराभव स्विकारावा लागला, याचे मोठे कारण आता कर्णधार शिखर धवनने सांगितले आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवन (७२ धावा), शुभमन […]

माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट
क्रीडा

माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयेशाने घटस्फोट घेतला आहे. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. आयेशाने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयेशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. जोपर्यंत मी […]

धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी
क्रीडा

धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी

कोलंबो : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावरचं संकट दूर झालं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी ८ वाजता दुसरी टी-२० मॅच सुरू होणार आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. आता आज हा सामना होणार असला तरी कृणाल पांड्यासह ९ खेळाडू टी-२० सीरिजमधून बाहेर झाले आहेत, तर ५ नेट […]

भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात
क्रीडा

भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात

कोलंबो : कोलंबोत रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात नव्या दमाच्या टीम इंडियाने श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत नेतृत्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर ५० षटकात […]

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन
क्रीडा

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने स्पर्धाची एका पाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच […]

रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
क्रीडा

रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

पुणे : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या जोडीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी भारतासाठी मोठे काम करत आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित आणि शिखर या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी नोंदवणारी ही भारताची दुसरी जोडी आहे. यापूर्वी, सचिन […]

शिखर धवनसमोरील अडचणी एका फोटोमुळे वाढणार?
क्रीडा

शिखर धवनसमोरील अडचणी एका फोटोमुळे वाढणार?

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन एका फोटोमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्या फोटोमुळे त्याच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे शिखर धवन अडचणीत सापडला आहे. शिखर धवन यानं शनिवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचं सावट आहे. बर्ड फ्लूचं […]

धवनने मोडला एम एस धोनीचा रेकॉर्ड; झेप तिसऱ्या स्थानावर
क्रीडा

धवनने मोडला एम एस धोनीचा रेकॉर्ड; झेप तिसऱ्या स्थानावर

सिडनी : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. शिखरने के एल राहुलसोबत सलामीला ५६ धावांची भागिदारी केली त्यानंतर विराटसोबत त्याने ३९ रन केले. या इनिंगमध्ये केलेल्या ५२ धावांच्या जोरावर शिखर धवनने एमएस धोनीला मागे टाकलं आहे. शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा तिसरा भारतीय […]