मुदतीआधीच लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित
राजकारण

मुदतीआधीच लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. संसदेत गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेऊन […]

आरक्षणासंदर्भातील १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित
राजकारण

आरक्षणासंदर्भातील १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित

नवी दिल्ली : १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. ३७२ विरुद्ध शून्य अशा मतसंख्येने हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं आहे. आता उद्या हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असण्याला केंद्रानं मान्यता दिली आहे. राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर […]

लोकसभा सचिवांची ३ खासदारांना नोटीस; खासदारकी धोक्यात
राजकारण

लोकसभा सचिवांची ३ खासदारांना नोटीस; खासदारकी धोक्यात

नवी दिल्ली : लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी लोकसभा सचिवांनी गुरुवारी खासदार शिशिर अधिकारी, सुनिल कुमार मंडल आणि के रघु रामा क्रिष्णनम राजू यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस पक्ष बदल कायद्यांतर्गत बजावण्यात आली आहे. तिन्ही खासदारांना १५ दिवसांच्या आत या नोटीसीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी शिशिर अधिकारी आणि सुनील कुमार […]

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
बातमी विदेश

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका

अमेरिका : फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. याचाच […]

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…
राजकारण

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. कोविड 19चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशात देखील कोरोनाचा प्रकोप पुन्हा हळूहळू वाढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. जोशी यांनी […]

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
देश बातमी

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या […]