प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री
मनोरंजन

प्रभास-सैफसोबत आदिपुरुषमध्ये दिसणार ही अभिनेत्री

मुंबई : आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान सोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंह देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात प्रभास, सैफ आणि क्रितीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि प्रभाससोबतचा फोटो शेअर केला आहे. […]

करीनाने चाहत्यांना दिला सुखद धक्का; सोशल मिडीयावर दाखवली छोट्या नवाबांची झलक
मनोरंजन

करीनाने चाहत्यांना दिला सुखद धक्का; सोशल मिडीयावर दाखवली छोट्या नवाबांची झलक

अभिनेत्री करिना कपूर खानने महिला दिनाचे औचित्य साधत छोटे नवाबची झलक दाखवत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. करिना कपूरने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सध्या ती तिच्या छोटे नवाबसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. पण करीनाच्या छोट्या नवाबची एक झलक पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र अजूनपर्यंत […]

करीनाच्या दुसऱ्या मुलासाठी ‘या’ खास अभिनेत्रीने खरेदी केले गिफ्ट
मनोरंजन

करीनाच्या दुसऱ्या मुलासाठी ‘या’ खास अभिनेत्रीने खरेदी केले गिफ्ट

अभिनेत्री करीना कपूरने रविवारी सकाळी करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या तिचे चाहत्यासह अनेक सेलिब्रिटीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्मापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी अनेक गिफ्ट पाठवल्याचं आपण पाहिलं असेल. मात्र आता एका विशेष व्यक्तीकडून करीनाच्या बाळासाठी गिफ्ट घेण्यात आलं आहे. ती व्यक्ती म्हणजे सारा अली खान. अभिनेत्री […]

सैफिनाच्या घरी बाळाचे आगमन; कपूर-खान कुटुंबात जल्लोष
मनोरंजन

सैफिनाच्या घरी बाळाचे आगमन; कपूर-खान कुटुंबात जल्लोष

बॉलीवू अभिनेत्री करीना कपूर-खानच्या घरी दुसऱ्यांदा बलाचे आगमन झाले आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि करीनाचे वडील रणधीर कपूर यांनीच करीनाला दुसरा मुलगा झाल्याचे सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये करीनाने बाळाला जन्म दिला. संपूर्ण कपूर आणि खान कुटुंबीयांनी अतिशय आनंदानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. आज सकाळी […]

तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…
मनोरंजन

तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची तांडव ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या वादात आता भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी मारली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं जात असून ही सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. यामध्येच राम कदम यांनीदेखील तांडववर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. वेब […]

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात
मनोरंजन

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. परंतु आता ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायाला मिळाली होती. पण, सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून सुरुवातीलाच ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काय […]

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजनंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणखी एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तांडव वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. […]