सोनिया गांधी यांना मातृशोक, पाऊलो मायनो यांचं दीर्घ आजारानं निधन
देश बातमी

सोनिया गांधी यांना मातृशोक, पाऊलो मायनो यांचं दीर्घ आजारानं निधन

नवी दिल्ली : काँग्रेसच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. पाऊलो मायनो या दीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पाऊलो मायनो यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी दफनविधी करण्यात आला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते […]

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?
राजकारण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी अखेर तारीख ठरली असून येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. […]

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

नाशिक : “देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत […]

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर नाना पटोले यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी नाना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय […]

महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र
राजकारण

महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र

मुंबई : महाविकास आघाडीत धूसफूस सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतानाच मुंबईतील कॉंग्रेस कमेटीचे महासचिव विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जाणिवपूर्वक, रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवतोय. ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या […]

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश
राजकारण

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस नेत्यांची अद्यापही बैठक सुरु आहे. या बैठकीत त्या २३ नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात सोनिया गांधीना यश आल्याचही बोलाल जात आहे. तर महत्त्वाच म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याबाबत जवळपास सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसच्या […]

‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’
राजकारण

‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’

नवी दिल्ली : हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा. सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असल्याचे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या […]

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
राजकारण

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे माजी […]