पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक
राजकारण

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी चक्क एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे. गुरुवारी (ता. ३०) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे […]

अखेर ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा; पाहा नवीन सदस्यांची यादी
राजकारण

अखेर ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा; पाहा नवीन सदस्यांची यादी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज […]

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा
देश बातमी

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशात असंख्य मुलं अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले अशांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून […]

पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक २०१५चा जुना तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. विरोधकांनी पट्रोलने दरवाढीवरून मोदी सरकारला घेरले […]

मोदींमुळे पीएम केअरला दिले अडीच लाख; पण आईचा बेडअभावी मृत्यू
देश बातमी

मोदींमुळे पीएम केअरला दिले अडीच लाख; पण आईचा बेडअभावी मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पीएम केअर फंडामध्ये देणगी दिली. मात्र तरी देखील देशाची परिस्थिती खराब आहे. गुजरातमध्ये विजय पारिख यांच्या आईला कोरोना झाल्यानंतर बेड न मिळाल्याने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी […]

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
राजकारण

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

लखनौ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान घातलेलं असताना भारतीय जनता पक्षांन उत्तरप्रदेशातील विधानसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाची बैठक झाली. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी […]

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार
बातमी विदेश

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याविरोधात बांगलादेशात काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यात ४ जण ठार झाले. या आंदोलनाची पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी […]

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सख्या पुतणीला भाजपने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं आहे. मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. गुजरात भाजपकडून काल (ता. ०४) महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचं नाव कोणत्याही वॉर्डातून घोषित करण्यात आलेलं नाही. मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता […]

शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाले…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाले…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. 11 जानेवारीला नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही खुला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. During the All-Party meet […]

रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार
पुणे बातमी

रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या राज्यव्यापी परिषदेत जाहीर केले. मातंग समाजाच्या अडचणी आणि प्रमुख प्रश्न जाणून घेण्यासाठी मातंग समाजातील […]