हा तर शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा डाव: असदुद्दीन ओवैसी
राजकारण

हा तर शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा डाव: असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद : ”मोदी सरकार नेहमी जे सांगत असते, त्याउलट घडतं. वीज वापराविषयीच्या प्रस्तावित बदलांच्या आधारे शेतकऱ्यांना क्रॉस-सब्सिडीपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. अनेक राज्य आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवत आहेत. वीज वापराविषयीचे प्रस्तावित बदल म्हणजे मिळत असलेली सूट रद्द करून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे.” असे ट्विट् करत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी […]

मोठी बातमी : पोलिसांनी टाकला पबवर छापा; सुरेश रैनाला अटक
क्रीडा

मोठी बातमी : पोलिसांनी टाकला पबवर छापा; सुरेश रैनाला अटक

मुंबई : पोलिसांनी मुंबईतील एका पबवर छापा टाकला होता. त्यानंतर कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी क्रिकेटर सुरेश रैना याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रैनाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टी सुरू होती. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैना याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण […]

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द
क्रीडा

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिली कसोटी ऑस्ट्रेलियांने जिंकली आहे. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. अशात तिसरा कसोटी सामना हा सिडनीमध्ये खेळवला जाणार होता. परंतु तो आता रद्द होण्याची शक्यता आहे. कारण, सिडनीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्येच भारत […]

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच:  शिवसेना
राजकारण

दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल

मुंबई : गेल्या महिनाभरापासून नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या महिनाभरात शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये चर्चा होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्यानं विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्द्यावरून शिवसेनेनं गुरुवाणीचा अर्थ […]

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन

पुणे : काही दिवसांपूर्वी एक रानगवा पुण्यात दिसला होता. मात्र लोकांचा जमाव आणि वन विभागाच्या चुकांमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात […]

शाहरुखसोबत काम करणारी अभिनेत्री कोरोनानंतर देतेय अर्धांगवायूशी झुंज
मनोरंजन

शाहरुखसोबत काम करणारी अभिनेत्री कोरोनानंतर देतेय अर्धांगवायूशी झुंज

मुंबई : अभिनेता शाहरुख खान बरोबर फॅन सिनेमात काम करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. कोरोनाला तिने हरवलंच होतं, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना घडली. कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. या आजारातून शिखा मल्होत्रा बरी होत आहे पण तिची रिकव्हरी अतिशय संथपणे चालू आहे. स्वत:च्या पायावर उभं […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या प्रकाराने महाराष्ट्र हायअलर्टवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा सुपर स्प्रेडर प्रकार समोर आल्यामुळे भारतातही खबरदरीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री संचारबंदी लागू केली असून आज तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोरोनाचा नव्या प्रकारामुळे राज्य सरकार हायअलर्टवर आले […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय

औरंगाबाद : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी असून मुंबई उच्च न्यायालयाने एक दिलासा देणारा निर्यय घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक मागासगटाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे आणि त्याद्वारे प्रवेश घेण्याची मुभा न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. याचिकादार विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसमधून प्रवेश घेतला तर ते शिक्षणासाठी अन्य आरक्षणाचा […]

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण
कोरोना इम्पॅक्ट

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये फायझर बायोएनटेक ची लस घेतली. हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी कोरोनाची लस घेणारे डॉक्टर जिल बायडनदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे अमेरिकन लोकांना लसीच्या सुरक्षिततेबद्दल आश्वास्त करण्याच्या प्रयत्नात, […]

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?
राजकारण

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला आहे. ममता यांनी च्यासोबतच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा […]