सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 
देश बातमी

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली : जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही यांचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच, सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नव्याने साथ आली असली तरी राज्यात मात्र कोरोच्या अॅक्टिव्ह रुग्णांत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार १२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी […]

आयुष्यमान खुराना ‘डॉक्टर जी’ होणार; हसवून हसवून आजार पळवणार
मनोरंजन

आयुष्यमान खुराना ‘डॉक्टर जी’ होणार; हसवून हसवून आजार पळवणार

बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आयुष्मान सतत ऑफबीट चित्रपट करत आहे. ऑफ-द शेल्फ चित्रपटांमुळे फिल्म निर्मात्यांचीही आयुष्मानला पहिली पसंती असते. आता आयुष्यमानाने पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एक सिनेमाचे नाव जोडले आहे. आयुष्यमान पुन्हा एका अशाच हटके भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यमान लवकरच ‘डॉक्टर […]

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?
राजकारण

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?

मुंबई : ”काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे. असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ […]

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश
क्रीडा

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली असून व्हाईटवॉश नामुष्की टाळली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १७४ धावांचं आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिकेत २-१ने बाजी मारली आहे. तिन्ही सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या टीम सेफर्टला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तान संघाने यजमान न्यूझीलंडवर ४ गडी […]

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे
कोरोना इम्पॅक्ट

नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर भारतातही प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आल्या आहेत. या सुपरस्प्रेडर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे […]

साध्या इशाचा सेक्सी लूक होतोय व्हायरल; फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

साध्या इशाचा सेक्सी लूक होतोय व्हायरल; फोटो एकदा पाहाच

मुंबई : अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच इशा ही तशी पाहिली तर प्रेक्षकांच्या भेटीला साध्या भोळ्या वेशातच समोर आली, पण आता तिचा एक सेक्सी आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला असून तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून इशा म्हणजेच गायत्री महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. सुबोध भावे आणि गायत्री यांच्या वयातील अंतर हा […]

मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगण्याबाबत मुंबई उच्च न्यायालायचा मोठा निर्णय
बातमी

मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगण्याबाबत मुंबई उच्च न्यायालायचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास मनाई आहे. मात्र मृत गायी किंवा बैलांचं मांस बाळगणं गुन्हा नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. १४ डिसेंबर रोजी शफिकउल्लाह खान या […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपला मोठे यश; काश्मिरच्या निवडणुकांत मारली बाजी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आपल्या विजयाची पताका फडकावली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार स्थानिक पक्षांच्या गुपकार आघाडीला सर्वाधिक जागांवर आघाडी आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने श्रीनगरमध्ये पहिला विजय मिळाला आहे. […]

इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच

मुंबई : रुस्तम, टोटल धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्रीने इशा गुप्ताने तिचा बेडरुममधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा फोटो शेअर केला आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक बाथरुममधील सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा आता बेडरुममधील बोल्ड फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा रंगली […]