दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट; तर कोरोनामुक्तांचा आकडा १७ लाखांच्या वर

मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले असले तरी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. आज राज्यात २ हजार ८३४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, राज्यात आज ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा आज घडीला […]

सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज
मनोरंजन

सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज

मुंबई : मराठीमधील हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक येत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सलमान खान चित्रपटात मूख्य भूमिकेत असून चित्रपटाची निर्मीतीही सलमान खाननेच केली आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात उद्या (ता. २२) पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला […]

कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : एकीकडे जीवघेण्या करोना व्हायरससाठी आता कुठे लस बाजारात येण्याची चिन्हे असतानाच करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले आहेत. भारतातील केंद्र सरकारनेही खबरदारीचा पर्याय म्हणून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत […]

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी
राजकारण

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी

कोलकाता : भाजप खासदाराच्या पत्नीनं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या प्रसंगानंतर संतापलेल्या भाजप खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल […]

पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा
क्रीडा

पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा

न्यूझीलंडबरोबर सुरु असलेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजनं ४० व्या वर्षी ९९ धावांच्या तुफानी खेळीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात ४० वर्षीय मोहम्मद हाफिजचीच […]

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
राजकारण

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. अतिवृष्टीनंतर तब्बल  दोन महिन्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आलं आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे. असा […]

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा
कोरोना इम्पॅक्ट

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा

नवी दिल्ली : भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा […]

सचिनचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचे कोरोनामुळं निधन
क्रीडा

सचिनचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचे कोरोनामुळं निधन

मुंबई : मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण […]

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय […]