एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मंत्री थोरात म्हणाले, 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. […]

भारतातील कोविड सक्रीय संख्येत घसरण; 132 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 4.28 लाख वर
कोरोना इम्पॅक्ट

भारतातील कोविड सक्रीय संख्येत घसरण; 132 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 4.28 लाख वर

भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण होत असून आजची रुग्णसंख्या 4,28,644 इतकी आहे. गेल्या 132 दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. याआधी, गेल्या 23 जुलै 2020 रोजी सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 4 लाख 26 हजार 167 इतकी होती. भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत असून सध्या सक्रीय असलेल्या […]

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना
राजकारण

योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं

  मुंबई : “ती नटी म्हणतेय की मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  मुंबईत आले आहेत. त्यांनी स्पष्ट करावं की ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये,” असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रनौत तसेच योगी आदित्यनाथ यांना लगावला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच […]

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]

सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यात सात जिल्ह्यांत रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. थोरात म्हणाले, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या […]

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला लिंगबदल; पत्नीसाठी झाली पुरुष
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला लिंगबदल; पत्नीसाठी झाली पुरुष

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री एलन पेजने शस्त्रक्रिया करुन लिंगबदल केला आहे. आपल्या पत्नीसाठी तिने पुरुष लिंग स्विकारले आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आता माझं नाव अॅलन नसून एलियॉट पेज आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. […]

भारतीयांसाठी चांगली बातमी; ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय रद्द करत अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय
बातमी विदेश

भारतीयांसाठी चांगली बातमी; ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय रद्द करत अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन : भारतियांसाठी एक चांगली बातमी असून ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलेल्या एच -१ बी व्हिसा कार्यक्रमातील बदल अमेरिकन न्यायालयाने फेटाळला आहे. याद्वारे आता भारतीय कुशल कारागीर किंवा व्यावसायिक आता पूर्वीप्रमाणेच अमेरिकेत काम करू शकणार आहेत. कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश जेफरी व्हाईट यांनी ट्रम्प यांनी एच -१ बी व्हिसावरील आदेश रद्दबातल ठरवले आहेत. याबाबत […]

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर
राजकारण

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर

मुंबई : ”उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं.” असे सांगत मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज अखेर उत्तरप्रदेशातील फिल्मसिटीची अधिकृत घोषणा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या षटकात भारताचा दमदार विजय
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या षटकात भारताचा दमदार विजय

सिडनी : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने अखेरच्या सामन्यात शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवला आहे. मात्र सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने याआधीच खिशात घातली होती. India beat Australia by 1️⃣3️⃣ runs! They have grabbed their first points in the ICC Men's @cricketworldcup Super League table 📈 👏 #AUSvIND 👉 https://t.co/UpvjQhWPfW pic.twitter.com/uAhUt8fL5k — ICC (@ICC) December 2, 2020 […]

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम

सिडनी : भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे […]