धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू
मनोरंजन

धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

तिरुवनंतपुरम : मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगाड यांचा केरळमध्ये एका फिल्मच्या शूटिंगसाठी ते गेले असता धरणात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल थोडुपुझात एका फिल्मच्या शूटिंगसाठी आले होते. शुक्रवारी ते मलांकारा धरणावर गेले होते. मित्रांसोबत या धरणाच्या पाण्यात ते अंघोळीसाठी उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला. मल्याळम सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक […]

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही
मनोरंजन

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही

हैद्राबाद : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून तूर्तास त्यांना डिस्चार्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिवसभरात त्यांच्या तब्येतीमध्ये काय […]

तेजश्री प्रधानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर शशांक होणार बाबा
मनोरंजन

तेजश्री प्रधानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर शशांक होणार बाबा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं निमित्त साधत चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली. सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण, सांताक्लॉजने […]

सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय; तुम्हालाही वाटेल अभिमान
मनोरंजन

सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय; तुम्हालाही वाटेल अभिमान

मुंबई : मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक निर्णय घेतला असून या निर्णयामुळे तिने सर्व मराठी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. सोनालीने मराठी भाषा जपण्यासाठी तिच्या डान्सिंग करिअर मधला एक मोठा निर्णय घेतला आहे. सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही, […]

रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली
मनोरंजन

रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. मात्र तरीही त्यांच्या प्रकृती खालावली आहे. रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबादमध्ये अन्नाथे सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. अभिनेता रजनीकांत आणि नयनतारा अन्नाथे या त्यांच्या […]

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे
मनोरंजन

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. […]

सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी
मनोरंजन

सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच या जोडीनं ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरवला होता. आता ही जोडी टायगर-3 या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. टायगर-3 हा सलमान […]

रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शरीरसुखाची मागणी; अभिनेत्रीचा आरोप
मनोरंजन

रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शरीरसुखाची मागणी; अभिनेत्रीचा आरोप

मुंबई : रोलसाठी दिग्दर्शकाने शरीरसुखाची मागणी केला असल्याचा धक्कादायत आरोप टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टने केला आहे. नुकतीच तिने अभिनयातील प्रवासाची 5 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने डोनलने या प्रवासातील काही चांगले, वाईट अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सिनेमा इंडस्ट्रीची झगमगती दुनिया बाहेरून जितकी आकर्षक आणि चांगली वाटते तितकी ती आतून आहे का असा प्रश्न […]

ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग
कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग

नवी दिल्ली : नव्या प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने सक्तीचे लॉकडाऊन लागु केल्यामुळे भारतीय कलाकार तिथे अडकून पडले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. पहिल्या कोरोना विषाणूच्या आघाताला जगातील काही देश अजूनही सामोरे जात असतानाच काही दिवसांपूर्वी […]

नजरेने घायाळ करणारी रश्मिका मंदाना करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

नजरेने घायाळ करणारी रश्मिका मंदाना करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

आपल्या नजरेने लाखो प्रेक्षकांना घायाळ करणारी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आली आहे. रश्मिका लवकरच हिंदी चित्रपट स्तृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेता स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी […]