भारतात ५ जी नेटवर्क सुरु करण्यासाठी एअरटेल’चा मोठा निर्णय
लाइफफंडा

भारतात ५ जी नेटवर्क सुरु करण्यासाठी एअरटेल’चा मोठा निर्णय

भारतात 5G Network Service कधीपर्यंत सुरू होणार आहे. असा प्रश्न प्रत्येक मोबाइल आणि इंटरनेट युजर्सना विचारत आहेत. तर सध्या ६० हून जास्त देशात ५ जी सर्विस सुरूही झाली आहे. मात्र १.३५ अब्जच्या लोकसंख्येच्या देशात भारतात अद्याप ५ जी सर्विस सुरू करण्यात आली नाही. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका सारख्या देशात आता 6G नेटवर्क सुरू करण्याचा […]

द्राक्षे खाण्याचा आरोग्याला होतो मोठा फायदा; जाणून घ्या महत्वाचे ५ फायदे
लाइफफंडा

द्राक्षे खाण्याचा आरोग्याला होतो मोठा फायदा; जाणून घ्या महत्वाचे ५ फायदे

पुणे : द्राक्षे खाण्याचे आरोग्याला खूप मोठे फायदे आहेत. द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे द्राक्षे शरीरास अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. १) द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते […]

कमी पैशांमध्ये मासिक प्लॅन हवाय? मग ही बातमी वाचाच
लाइफफंडा

कमी पैशांमध्ये मासिक प्लॅन हवाय? मग ही बातमी वाचाच

नवी दिल्ली : कमी पैशांमध्ये तुम्हाला मासिक प्लॅन हवा असेल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. सोबतच या प्लानमध्ये जास्त डेटा हवा असेल आणि ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन हवे असेल तर वोडाफोन आयडियाचा एक जबरदस्त प्लान आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. युजर्सना यात जास्त डेटा मिळतो. कोणता आहे हा प्लान ४१० रुपयांपेक्षा कमी […]

प्रायव्हसी पॉलिसीनंतर WhatsApp ने आणले ‘हे’ जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

प्रायव्हसी पॉलिसीनंतर WhatsApp ने आणले ‘हे’ जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली :  WhatsApp ने आपल्या संपूर्ण दैनदिन जीवनात बदले घडवून आणले आहेत. दिवसेंदिवस WhatsApp मध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. इंस्टेंट मेसेजिंग अॅप्समध्ये सर्वात लोकप्रिय व्हॉट्सअॅप आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी दुसरीकडे पर्याय शोधणे सुरू केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा […]

‘ही’ कंपनी देतेय ५६५ रुपयांत महिनाभर अनलिमिटेड इंटरनेट
लाइफफंडा

‘ही’ कंपनी देतेय ५६५ रुपयांत महिनाभर अनलिमिटेड इंटरनेट

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे जगभरात वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड सुरु झाला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव होण्यासाठी जगभरातील लोक घरुनच ऑफिसचं काम करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र अनेकांना कामासाठी फास्ट इंटरनेटची गरज असते. फास्ट इंटरनेट मिळाले नाही तर काम होणे कठीण होऊन बसते. अशा वेळी जर तुम्हाला स्वस्तात होम ब्रॉडबँड इंटरनेट हवे असेल तर ही […]

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?
लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात वाढ; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात 11 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे दर किरकोळ वधारले आहेत. आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात एकूणच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर […]

व्हॅलेंटाइन डे निमित्त OnePlus च्या खास ऑफर्स; मोबाईल, स्मार्ट टीव्ही उत्पादनांवर मोठी सूट
लाइफफंडा

व्हॅलेंटाइन डे निमित्त OnePlus च्या खास ऑफर्स; मोबाईल, स्मार्ट टीव्ही उत्पादनांवर मोठी सूट

व्हॅलेंटाइन डे निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी नवनवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. यात प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या अनेक प्रसिद्ध उत्पादनावर व्हॅलेंनटाइन डे ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्हाला या आठवड्यात वनप्लसचे कोणतेही प्रोडकट्स खरेदी खरायचे असेल तर तुम्हाला वनप्लसचे मोबाइल्स, स्मार्ट टीव्हीसह फीटनेस बँड, ईयरबड्स, आणि पॉवर बँक वर डिस्काउंट मिळू […]

Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात; स्वस्तात स्मार्टफोन खरेदीची संधी
लाइफफंडा

Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात; स्वस्तात स्मार्टफोन खरेदीची संधी

नवी दिल्ली : येत्या २९ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात होणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अतंर्गत सर्व प्रोडक्ट्सवर एचडीएफसी बँक कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला सेलचे अॅक्सेस १९ जानेवारी पासून रात्री १२ पासून मिळणार आहे. या सेलमध्ये […]

२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी विवो येत्या २१जानेवारी रोजी Vivo X60 Pro+ स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo ने आपल्या चीनी मायक्रो ब्लॉगिंग साइट विबोच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने Vivo X60 सीरीजचे दोन फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०२० रोजी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता Vivo […]

विवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

विवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी विवोने वाय सीरीज अंतर्गत Vivo Y51A हा आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा 5000mAh बॅटरी आणि १२८ जीबी स्टोरेज सारखी खास वैशिष्ट्येही आहेत.Vivo Y51A ला मेक इन इंडिया अंतर्गत विवोच्या ग्रेटर नोएडा येथील फॅक्टरीत बनविण्यात आले आहे. Vivo Y51A ची किंमत या स्मार्टफोनला १७ […]