‘हा’ आहे जीओचा सर्वात कमी किमतीचा ऑल इन वन प्लान; अनलिमिटेड कॉल आणि डेटा
लाइफफंडा

‘हा’ आहे जीओचा सर्वात कमी किमतीचा ऑल इन वन प्लान; अनलिमिटेड कॉल आणि डेटा

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या युझर्ससाठी केवळ ७५ रुपयांची खास ऑफर आणली आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, ‘All in One’ अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे. जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओफोन युझर्सना 4G नेटवर्क अंतर्गत यापूर्वी ४९ रुपयांचा प्लान जिओकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. […]

बीएसएनएलचा जबरदस्त प्रीपेड प्लान! केवळ 398 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग
लाइफफंडा

बीएसएनएलचा जबरदस्त प्रीपेड प्लान! केवळ 398 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने नवीन प्रीपेड प्लान घोषणा केली आहे. ३९८ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट ऑफर दिली आहे. म्हणजेच बीएसएनएलच्या ग्राहकांना आय आता विना FUP लिमिटमध्ये अनलिमिटेड डाउनलोड आणि अपलोड तसेच व्हाइस कॉलिंग मिळणार आहे. ३९८ रुपयांचा बीएसएनएल वाउचर केरळ टेलिकॉमच्या एका रिपोर्टनुसार, […]

एचटीसी डिजायर 21 प्रो 5 जी स्मार्टफोनचे लाईव्ह फोटो लीक, ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

एचटीसी डिजायर 21 प्रो 5 जी स्मार्टफोनचे लाईव्ह फोटो लीक, ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी HTC सध्या आपला नवीन स्मार्टफोन डिझायर प्रो 21 5 जी (Desire Pro 21 5G )वर काम करत असून तायवानची दिग्गज टेक कंपनी लवकरच या फोनला लाँच करणार आहे. याआधी कंपनीने गेल्यावर्षी ५ जी नेटवर्क सपोर्टचा HTC U20 लाँच केला होता. या दरम्यान, अपकमिंग स्मार्टफोनचे काही लाइव फोटो लीक झाले आहेत. या […]

फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट
लाइफफंडा

फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट

नवी दिल्ली : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आजपासून Flipkart Realme Days Sale ला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस म्हणजे ९ जानेवारी पर्यंत हा सेल चालणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Realme X3 आणि Narzo 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार […]

जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच
लाइफफंडा

जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणत असते. कंपनीकडे असाच एक प्लान आहे ज्यात ८४ दिवसांची वैधता मिळते. कंपनीकडे ९९९ रुपयांचा प्लान आहे. यात ३ जीबी डेटा मिळतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानसंबंधी सर्वकाही माहिती सांगणार आहोत. 555 रुपये रिचार्ज पॅक जिओ 555 च्या पॅकची […]

5000mAh ची बॅटरी असणाऱ्या विवोच्या ‘या’ नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू
लाइफफंडा

5000mAh ची बॅटरी असणाऱ्या विवोच्या ‘या’ नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू

नवी दिल्ली : विवो इंडियाने आपला विवो Y20A स्मार्टफोन देशात विक्रीसाठी लाँच केला आहे. विवोच्या या नवीन फोनमध्ये 6.51 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह 5000mAh ची बॅटरी मोठी आहे. Vivo Y20A दोन रंगांच्या रूपांमध्ये सादर करण्यात आले आहे. फोनची ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून सुरू झाली आहे. Vivo Y20A बॅटरीवर 17 तासांचा एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंगचा कंपनीने दावा […]

रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलचा भन्नाट प्लान; एकदा पहाच
लाइफफंडा

रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलचा भन्नाट प्लान; एकदा पहाच

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशभरात राज्यांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केल्याने भारती एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती एअरटेलने १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये आता १.५ जीबी डेटा देणे सुरू केले आहे. त्यामुळे आता एअरटेलच्या २४९ रुपयांच्या प्लानमध्ये उपलब्ध असणार्या सर्व ऑफर्स १९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार आहेत. आतापर्यंत एअरटेलच्या […]

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान
लाइफफंडा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल

नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून सर्व लोकल व्हाईस कॉल मोफत केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून Bill and Keep नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस (IUC) संपणार आहे. काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल […]

स्मार्ट वॉच खरेदी करायचाय? मग ‘हे’ स्मार्ट वॉच एकदा पहाच; तेही तुमच्या बजेटमध्ये
लाइफफंडा

स्मार्ट वॉच खरेदी करायचाय? मग ‘हे’ स्मार्ट वॉच एकदा पहाच; तेही तुमच्या बजेटमध्ये

नवी दिल्ली : मार्केटमध्ये सध्या अनेक स्मार्ट वॉच आणि फिटनेस ब्रँड मोठ्या प्रमाणात लाँच करण्यात येत आहेत. अॅपल किंवा सॅमसंग पासून अन्य मोठ्या कंपन्यांच्या महाग स्मार्ट वॉच आहेत. मात्र आता बेस्ट स्मार्ट वॉच खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. कारण मार्केटमध्ये ३ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या अनेक स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. Amazfit Neo Smart […]

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये आयफोनसह स्मार्टफोन्सवर मिळताहेत बंपर ऑफर्स
लाइफफंडा

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये आयफोनसह स्मार्टफोन्सवर मिळताहेत बंपर ऑफर्स

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर बंपर सूट आणि काही बेस्ट ऑफर दिल्या जात आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या सेलचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ICICI बँक कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन […]