काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी
बातमी विदेश

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण कायम आहे. अशात अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि […]

अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे हाल; करावे लागतेय डिलिव्हरी बॉयचं काम
बातमी विदेश

अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे हाल; करावे लागतेय डिलिव्हरी बॉयचं काम

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह मंत्र्यांनी पळ काढला. तालिबानच्या कामाची पद्धत माहिती असल्याने मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, अशी भीती राष्ट्रपतींसह मंत्र्यांना होती. मात्र अफगाणिस्तानातून इतर देशात गेल्यानंतर अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथलं राहणीमान आणि पद्धत शिकून घेताना नागरिकांना अडचणी येत आहेत. अशात एका […]

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा
बातमी विदेश

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा

इस्लामाबाद : तालिबान पाकिस्तानसाठी आपली ताकद वापरून काश्मीर पाकिस्तानला मिळवून देईल, असा दावा पाकिस्तानी नेत्याने दावा केला आहे. इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ आणि तालिबानी यांच्यात दृढ संबंध असल्याचं यापूर्वीही जाहीर झालं आहे. आता पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद यांनी तालिबान्यांच्या मदतीनं लवकरच काश्मीर जिंकून घेण्याचा दावा केला आहे. तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

पाकिस्तानातील हिंदू मुलींचं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन चिंतेचा विषय

नवी दिल्ली : रिपब्लिकन खासदार स्टिव्ह चाबोट यांनी तालिबानला मदत करण्यात पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजाबाबत अमेरिकन खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. जबरदस्तीनं होणारं धर्मपरिवर्तन चिंतेचा विषय असल्याचं अमेरिकेचे खासदार स्टीव्ह चाबोट यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समाजावर छळ होत आहे. पाकिस्तानात हिंदू मुलींचं […]

अफगाणिस्तानवर जी-७ देशांची तातडीची बैठक!
बातमी विदेश

अफगाणिस्तानवर जी-७ देशांची तातडीची बैठक!

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी-७ देशांची येत्या २४ ऑगस्टला तातडीची बैठक बोलवली आहे. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी-७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका […]

लॉजचा मालकच चालवायचा वेश्या व्यवसाय; पुण्यातील धक्कादायक घटना
बातमी विदेश

विकृती : मृत्यूनंतर कबरीतून मृतदेह बाहेर काढून तरुणीवर बलात्कार

मुंबई : मानवी संस्कृतीलाच काळिमा फासणारी घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. तापामुळे मृत्यू झालेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. संपूर्ण पाकिस्तान स्वातंत्र्यदिनाची तयारी करत असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी सिंध प्रांतामधील थट्टा जिल्ह्यात हा प्रकार घडला. या प्रकरणातील अल्पवयीन तरुणीचा तापामुळे १२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचे […]

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय
बातमी विदेश

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय

तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच तालिबान त्यांच्या स्वतःच्या कायद्यानुसार राज्य करेल. दरम्यान, तालिबानने श्रीलंकेला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सरकार अंतर्गत अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ‘डेली मिरर’ नुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबानचा LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमशी कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती […]

फेसबुकनंतर यूट्यूबचाही तालिबान्यांना दणका
बातमी विदेश

फेसबुकनंतर यूट्यूबचाही तालिबान्यांना दणका

नवी दिल्ली : फेसबुकनंतर यूट्यूबनेही तालिबान्यांना दणका दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यातच फेसबुकने कारवाई करत तालिबानला फेसबुकच्या सेवांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने तालिबान ही अमेरिकेच्या कायद्यानुसार दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले होते. फेसबुक पाठोपाठ आता यूट्यूबने देखील तालिबानच्या मालकीचे आणि त्यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या अकाउंट्सवर बंदी घातली […]

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू

ढाका : जोरदार पाऊस पडत असताना लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांगलादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यात घडली आहे. या दुखःद घटनेत नवरदेवही जखमी झाला आहे. नदीकाठच्या एका गावात लग्न होणार असल्याने वरातीतील लोक बोटीने निघाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने आणि विजा कडाडू लागल्याने ते आश्रय घेण्यासाठी शिबगंज नावाच्या […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

पाकिस्तानात बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; नागरिकांचा इम्रान खानवर रोष

लाहोर : पाकिस्तानच्या ओकारा येथे ५ लोकांनी एका बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बकरीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सतगारा पोलिस स्टेशनमध्ये पाच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरीच्या मालकाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बकरीला निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक […]