धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया

नवी दिल्ली : राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. ”महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण […]

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद
बातमी महाराष्ट्र

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद

मुंबई : राज्यातील कोरोना वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करती. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न […]

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट
बातमी महाराष्ट्र

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यावर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वी एसआयटीने देखीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या ७५ जणांना क्लीन चीट […]

अजित दादांनी गॉगल घातलं तरी मी दादांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार; उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

अजित दादांनी गॉगल घातलं तरी मी दादांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार; उद्धव ठाकरे

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा […]

कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोना संबंधित नियमांचे […]

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; पुणे मुंबईसह अनेक भागात गारपीट
बातमी महाराष्ट्र

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; पुणे मुंबईसह अनेक भागात गारपीट

आज राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ […]

पूजाचा वडिलांचा गौप्यस्फोट; पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, पण…
बातमी महाराष्ट्र

पूजाचा वडिलांचा गौप्यस्फोट; पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, पण…

पुणे : पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”.असा गौप्यस्फोट पूजा चव्हाणच्या वडिलांनी केला आहे. तसेच, आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. एबीपी […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
बातमी महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बदलल्या तारखा

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र, आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरवात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार जागांसाठी […]

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली
बातमी महाराष्ट्र

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली

मुंबई : कोरोना महामारीत कोरोनाने बळी गेलेल्या कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आपण कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकणार आहोत. तसेच त्यांच्या आठवणी अजरामर करु शकणार आहोत. त्यासाठी https://www.nationalcovidmemorial.in या वेबसाईटद्वारे योद्ध्याचं चिरंतन डिजिटल स्मारक होणार आहे. अशी माहिती राज्याचे राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख […]