दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना…; मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचे मराठी माणसांना  पत्र
बातमी महाराष्ट्र

माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना…; मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र

मुंबई : विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी माणसांना पत्र लिहिलं आहे, सरकारी कॅंलेडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता, पण मनसेने हा दिवस मोठ्या उत्साहाने […]

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर
बातमी महाराष्ट्र

मृत्युनंतर पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक व्हायरल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणं लागताना दिसत आहे. एकीकडे या प्रकरणावरून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढत असताना दुसरीकडे पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. ही चर्चा विशेषत: साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात होतेय. मराठीच्या सार्वकालिन महान कादंबरीकाराबद्दल जी भाषा […]

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे  मुख्यमंत्र्यांना पत्र
बातमी महाराष्ट्र

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळ आणि नापिकी आणि कर्जबाजरीपणाला कंटाळून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना आपण पाहतो. मात्र हिंगोलीमधील एका तरुण शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप […]

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यावर करोनाचे संकट घोंघावत असल्या कारणाने राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च ते १० मार्च या कालावधीत होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे […]

राज्यसरकारचा रामदेव बाबांना झटका; तोपर्यंत महाराष्ट्रात ‘कोरोनिल’ विक्रीला मनाई
बातमी महाराष्ट्र

राज्यसरकारचा रामदेव बाबांना झटका; तोपर्यंत महाराष्ट्रात ‘कोरोनिल’ विक्रीला मनाई

मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेल्या कोरोनिल औषधा बाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. […]

सतत तीन वेळेस महापौर राहिलेल्या शिवसेना नेत्याचे निधन
बातमी महाराष्ट्र

सतत तीन वेळेस महापौर राहिलेल्या शिवसेना नेत्याचे निधन

ठाणे : ठाणे शहराचे सतत तीनवेळा महापौर राहिलेल्या अनंत तरे यांचं निधन झालं आहे. तरे यांच्यावर मागील ३ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगण्यात येतंय. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. सतत तीन वेळेस महापौर राहण्याचा मान त्यांनी मिळवला होता. विधान परिषदेवर २००० ते २००६ या काळात ते शिवसेनेचे आमदार […]

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं वाढलं भाडं
बातमी महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं वाढलं भाडं

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे संकटात वाढ होताना दिसत आहे. परिणामी मुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचं भाडं 18 वरुन 21 रुपयांवर होणार आहे. टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आज परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

मुंबई : दहावी आणि बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला असून दहावी बारावीच्या परीक्षांचा शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला. सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा […]

मोठी बातमी : वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

मुंबई : शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिके वरील निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे स्पष्ट केले होते. वैद्यकीय कारणास्तव राव यांची […]