राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र
महाराष्ट्र

राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र

मुंबई (प्रतिनिधी) : तेवीस राज्यांत, १८ हजार पत्रकाराचे जाळे विणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र राज्यातील सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एका लिंकवर सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्य नोंदणी केल्यावर ई-मेल आयडीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्यत्व प्रमाणपत्र त्वरित मिळणार आहे. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यातल्या सर्व पत्रकारांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे सदस्य व्हा? […]

Bhagatsinh Koshyari Resign : ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर दिला राजीनामा
महाराष्ट्र

Bhagatsinh Koshyari Resign : ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर दिला राजीनामा

Bhagatsinh Koshyari Resign : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अखेर हा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत माहिती दिली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले आहेत. दरम्यान, विरोधकांनीही राज्यपालांवर […]

देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी कार्यान्वित
बातमी महाराष्ट्र

देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी कार्यान्वित

मुंबई, दि. 3 : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह […]

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार
बातमी महाराष्ट्र

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार

महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे दिली. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर […]

एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बस दाखल होणार; 100 शिवाई बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार
बातमी महाराष्ट्र

एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बस दाखल होणार; 100 शिवाई बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

केंद्राच्या फेम 2 अंतर्गत पुढील दोन महिन्यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. त्यातील 100 शिवाई बसेस मुंबई-पुणेमार्गावर धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस हळूहळू थांबवण्यात येतील. ‘शिवाई’ बसेस या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा […]

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय

मुंबई, : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोण ठरलं सर्वोत्कृष्ट, निकाल जाहीर, महाराष्ट्राच्या चित्ररथाला कितवा नंबर?
बातमी महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोण ठरलं सर्वोत्कृष्ट, निकाल जाहीर, महाराष्ट्राच्या चित्ररथाला कितवा नंबर?

74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार […]

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला
बातमी महाराष्ट्र

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

ठाणे, : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण […]

मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
बातमी महाराष्ट्र

मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद

मुंबई, दि. २० : सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे दि. २३ व २४ जानेवारी, २०२३ या कालावधीत रॉयल हॉल, नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेच्या […]

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार
बातमी महाराष्ट्र

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा दावोस, दि. १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा […]