मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद
देश बातमी

मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद

विजापूर : देशाला हादरवून सोडणारी एक बातमी छत्तीसगडमधून समोर आली आहे. विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद
देश बातमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार […]

मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनौमधून अटक
देश बातमी

मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनौमधून अटक

मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ता जमील अहमद शेख याच्या हत्या प्रकरणात आरोपी इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याला शनिवारी लखनऊ येथून उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाने (STF) अटक केली आहे. जमील अहमद शेख यांची हत्या ठाणे जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2020 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. एसटीएफच्या एका […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १४ एप्रिलला संपूर्ण देशात सार्वजनिक सुटी जाहीर

नवी दिल्ली : येत्या 14 एप्रिलला भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. यादिवशी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी […]

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा
देश बातमी

भयानक ! महिलेवर पतीसमोरच सामूहिक भररस्त्यात बलात्कार

आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक भयानक घटना घडली असून महिलेवर तिच्या पतीसमोरच भररस्त्यात सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने याबाबत एत्माद्दौला पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात तक्रार केली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पतीसोबत गाडीवरुन माहेरी जात असताना ही घटना घडल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. महिलेचं माहेर एत्माद्दौला परिसरात तर […]

मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या
देश बातमी

मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात वाराणसीत भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळणाऱ्याला विरोध केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. राजू राजभर असं या ३५ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. राजू राजभर यांचं परिसरातील काही जणांसोबत शत्रुत्व होतं. […]

अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार
देश बातमी

अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार

अहमदाबाद : नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स केला नाही म्हणून बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याची घटना अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये घडली आहे. एका ३४ वर्षीय महिलेने आपल्याच पतीविरोधात पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. अदालज पोलीस स्थानकामध्ये या महिलेने आपल्या दुबईत असणाऱ्या अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या नवऱ्याने दोन वर्षाच्या मुलीला बियर पाजल्याचा आरोपदेखिल […]

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रिय मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
देश बातमी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हृदयावर दिल्लीत शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष […]

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ
देश बातमी

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ

चंदीगड : लोकप्रिय गायक दिलजानचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना जंडियाला गुरुजवळ पहाटे ३च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दिलजानची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिसजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा अपघात कसा […]

धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
देश बातमी

धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपच्या नेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळील पार्कमध्येच ही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आली असून पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जी एस बावा असं नेत्याचं नाव असून भाजपचे पश्चिम दिल्लीचे ते माजी उपाध्यक्ष होते. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून […]