धक्कादायक! ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार
देश बातमी

धक्कादायक! ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार

उत्तरप्रदेश : ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी बिजनौरमधील नहतौर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आहे. परमसिंह सैनी असे या व्यक्तीचे नाव आहे. ”गावात अलीकडेच एक बैठक घेण्यात आली. ज्यात धार्मिक साहित्य आणि काही अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांचा केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे. पोलीस सध्या या […]

सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने; मोर्चासंबधी याचिकेवर निर्णय
देश बातमी

सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने; मोर्चासंबधी याचिकेवर निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायाने एक मोठा निर्णय घेत नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. आणि हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही […]

शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द
देश बातमी

शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द

नवी दिल्ली : जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या […]

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा
देश बातमी

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला जोरात सुरवात झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या चाचण्यां पाहता लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका […]

धक्कादायक ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; १५ जणांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; १५ जणांचा मृत्यू

सुरत : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सुरतमध्ये घडली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे स्थानिक पोलिसांनी याबाबत वृत्त दिले आहे. किमान १३ जणांना ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सुरतमधील कोसांम्बामध्ये घडलीय, असं स्थानिक […]

‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय
देश बातमी

‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”हे एक खासगी अ‍ॅप आहे, जर कोणाला गोपनीयतेबाबत जास्त चिंता वाटत असेल तर ते आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करू शकता. फक्त व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर अन्य अ‍ॅप्सही युजरकडून त्याचा डेटा घेत असतात. एखाद्या मॅप किंवा ब्राउझरसोबतही डेटा शेअर केला जातो. गुगल मॅपही तुमचा डेटा स्टोअर करतं.” अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. […]

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ […]

शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने […]

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे

मुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर […]