कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल; सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम

मुंबई : सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सलग तिसऱ्या दिवशी देशात आढळले ५० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे धोका वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा १० हजारांच्या खाली; दिवसभरात १९७मृत्यूंची नोंद

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ ही १०हजारांच्या खाली आली आहे. आज (ता. २४) दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नसून तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर […]

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

मुंबई : आज (ता. २४) महाराष्ट्रातील पालघर शहराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मे महिन्यात यापुर्वी पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी […]

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
बातमी महाराष्ट्र

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान; या आहेत अटी

मुंबई : अनुसूचित जातीतील दहावीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; तर ११३२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी देशात पुन्हा ५० हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ६९ नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ११३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील २४ तासांत ५० हजार ८४८ कोरोना बाधित आढळले होते. दरम्यान ६६ हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा वाढला कोरोनाग्रस्तांचा आकडा; तर ११ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. कोरोनामुळे अद्यापही रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. राज्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १०हजारांच्या पार गेला असून १० हजार ६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १६३ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली […]

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
देश बातमी

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून

नवी दिल्ली : इतर धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनंतर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ५५वर्षीय मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. […]