सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्के बालकांत आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज
बातमी महाराष्ट्र

सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्के बालकांत आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज

मुंबई : एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचा ट्रेंड दिसत असताना दुसरीकडे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या Delta आणि Delta Plus या व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईत अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसताना एक नवी चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेमध्ये शहरातल्या तब्बल […]

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
देश बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून घोषणा; मोठे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठं आरोग्यविषयक संकट उभं राहिलं असताना त्याचा परिणाम म्हणून त्यापाठोपाठा देशावर आर्थिक संकट देखील ओढवलं आहे. या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या […]

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
देश बातमी

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी पीएफ संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा […]

स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची चाचणी यशस्वी
देश बातमी

स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची चाचणी यशस्वी

पुणे : स्वदेशी बनावटीच्या ‘पिनाका’ रॉकेटची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. डीआरडीओने ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली. यावेळी 25 रॉकेट सोडले गेले आणि ते सर्व रॉकेट्स लक्ष्य भेदण्यात देखील यशस्वी ठरले. हे रॉकेट 45 किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करण्यात यशस्वी ठरले आहे. पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन आणि […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ९८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर राज्यात विक्रमी लसीकरण

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला चांगलाच फटका बसला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. राज्यात कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी १५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा […]

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी २५ रुग्णांचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल; आयसीएमआरचा दावा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसेल असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्‍या […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या […]

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा नवीन नियमावली; वाचा काय सुरू काय बंद

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महापालिकेने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महापालिका क्षेत्रात लेवल-3चे निर्बंध लागू असणार आहेत हे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नवे आदेश हे सोमवार […]

देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाचा धोका टळलेला नसून देशभरात डेल्टा प्लसचे व्हेरिएंटच्या ४५ हजार चाचण्यांमधून ५१ बाधितांची नोंद १२ राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी २२ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर १ हजार १८३ […]

मोठी बातमी! सिरममध्ये कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात
देश बातमी

मोठी बातमी! सिरममध्ये कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात

पुणे : सिरम इन्स्टिट्युटने कोरोनावरील कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्स […]