ठाकरे-शिंदेंचं समुद्रमंथन! गणेशोत्सव मंडळाच्या वादग्रस्त देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली
पुणे बातमी

ठाकरे-शिंदेंचं समुद्रमंथन! गणेशोत्सव मंडळाच्या वादग्रस्त देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे: गणेशोत्सवात अफजल खान वधाचा जिवंत देखावा साकारण्याचा वाद ताजा असतानाच आता पुण्यातील आणखी एक देखावा वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या देखाव्याला पुणे पोलिसांनी (Pune Police) परवानगी नाकारल्यानंतर संबंधित मंडळानेही माघार घेतली आहे. त्यामुळे हा वाद शमला आहे. परंतु, या देखाव्यातील काही पुतळ्यांची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच या देखाव्याची […]

पुण्यात विकृतीचा कळस! ६५ वर्षीय वृद्धाचे कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य
पुणे बातमी

पुण्यात विकृतीचा कळस! ६५ वर्षीय वृद्धाचे कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य

पुणे : आपला समाज कुठल्या विकृतीकडे वाटचाल करत आहे याचा विचार न केलेला बरा. आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या आहेत. मात्र, एका कुत्र्यावर अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलंय का? नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली आहे. यापेक्षा विशेष बाब म्हणजे हा अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील संबंधित […]

मुंबईचे पर्यटक थोडक्यात बचावले; काळू धबधब्यावर खडकावरुन पाय घसरला तेवढ्यात…
पुणे बातमी

मुंबईचे पर्यटक थोडक्यात बचावले; काळू धबधब्यावर खडकावरुन पाय घसरला तेवढ्यात…

पुणे: पावसाळा सुरू असल्याने निसर्ग आपल्याला पर्यटनासाठी खुणावतो आहे. मुंबई, पुण्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, अनेकदा अशा घटना घडतात की, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. असाच एक प्रकार जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर परिसरातील काळू धबधबा येथे घडला. या ठिकाणी फिरायला आलेले दोन पर्यटक पाण्यात वाहून जात होते. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे. […]

समाज कल्याण आयुक्त शासकीय वसतीगृहात मुक्कामाला; विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे स्वागत
पुणे बातमी

समाज कल्याण आयुक्त शासकीय वसतीगृहात मुक्कामाला; विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे स्वागत

पुणे राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात, याबाबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्यात निर्णय घेतला आहे.. याच संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुक्तांनी थेट विद्यार्थ्यांसोबतच दिनांक 27 रोजी येथील गोल्फ क्लब […]

आपल्यातला न्यूनगंड काढून टाकला तर यश निश्चित मिळते : सुनील गायकवाड
पुणे बातमी

आपल्यातला न्यूनगंड काढून टाकला तर यश निश्चित मिळते : सुनील गायकवाड

पुणे : येथे आय क्यू आर ए सिविल सर्विसेस अकॅडमीच्या वतीने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनार मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना १६ व्या लोकसभेतील उच्च शिक्षित तथा लातूरचे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की, जोपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्यातला न्यूनगंड काढून टाकणार नाहीत.तोपर्यंत त्यांना कसले […]

अण्णा भाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – डॉ. प्रशांत नारनवरे
पुणे बातमी

अण्णा भाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – डॉ. प्रशांत नारनवरे

नेलें : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाला शोभेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधांनी युक्त असे स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने व प्रामस्थांनी स्मारकाचा आराखडा तयार करून द्यावा. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यानी केले. वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या […]

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा
पुणे बातमी

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा

पुणे : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच, शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मंत्रालयात सामाजिक न्याय […]

पुण्यात धोका वाढला! नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक करोना पॉजिटीव्ह
पुणे बातमी

राज्यात ओमिक्रॉनची चिंता वाढत असताना पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) भीती वाढत असताना पुणे (Pune) जिल्ह्यातून अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. परदेशातून पुणे जिल्ह्यात आलेल्या व ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी पाच रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यांचे नवे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा […]

नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश
पुणे बातमी

नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश

पुणे : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी समाजकल्याण विभागाने सीसीटीव्ही आणि त्यासंबंधित उपकरणांची खरेदी चढ्या दराने केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ती खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीव्हीचे मॉडेल क्रमांक आणि स्पेसिफिकेशनच्या दराची तपासणी ऑनलाइन पोर्टलवर केल्यानंतर चढ्या दराने खरेदी झाल्याचे त्यातून समोर आले आहे. यावर समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी खरेदीमध्ये गैरप्रकार […]

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन
पुणे बातमी

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार ते पाच दिवस शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची […]