पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
पुणे बातमी

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पुण्यातही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, महापालिकेनं ब्रेक द चेन अंतर्गत महापालिका हद्दीत सुधारित आदेश जारी केले आहेत. ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या कंपन्यांना १०० टक्के पुरवठा हा वैद्यकीय कारणासाठी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे […]

पुणेकरांची फसवणूक ! पीएम केअर फंडातील 58 व्हेंटिलेटर निघाले खराब
पुणे बातमी

पुणेकरांची फसवणूक ! पीएम केअर फंडातील 58 व्हेंटिलेटर निघाले खराब

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुणेकरांची एकप्रकारे फसवणूक झाली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार केली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ […]

भयानक ! पुण्यात भटक्या कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य
पुणे बातमी

भयानक ! पुण्यात भटक्या कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य

पुणे : पुण्यात एक अत्यंत क्लेषदायक प्रकार घडला आहे. एका इमारतीच्या सुरक्षारक्षकावर कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या विकृत कृत्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांग गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका २८ वर्षीय प्राणीमित्र महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात ही […]

धक्कादायक ! पुण्यातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
पुणे बातमी

धक्कादायक ! पुण्यातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेकांना या आजारामुळे जीव गमावावा लागला आहे. आता पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली असून पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज (ता. ०३) पहाटेच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा माहिती […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
पुणे बातमी

पुण्यात मिनी लॉकडाऊन; जाणून घ्या काय चालू काय बंद

पुणे : पुण्यात पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी […]

औषधाची बाटली समजून प्यायले औषध; पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू
पुणे बातमी

औषधाची बाटली समजून प्यायले औषध; पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू

बारामती : बारामती तालुका पोलीसांत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोपट विष्णू दराडे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोपट दराडे रूजू होते. दराडे यांना सोमवारी रात्री खोकल्याचा त्रास होत होता. […]

रिपब्लिकन पक्षाच्या सुनीता वाडेकर पुण्याच्या नव्या उपमहापौर
पुणे बातमी

रिपब्लिकन पक्षाच्या सुनीता वाडेकर पुण्याच्या नव्या उपमहापौर

पुणे : पुण्याच्या उपमहापौर स्वाती शेंडगे यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या गाजी आता रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका सुनिता वाडेकर यांची नियुक्ती झाली आहे. भाजपा आणि आरपीआयकडून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल. स्वाती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौरपद सुनीता वाडेकर यांना देणार असल्याचे आरपीआयने आधीच निश्चित केले होते. याबाबत आरपीआयच्या अंतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर एक […]

अग्नितांडवात २५ दुकाने जाळून खाक; कोंबड्या आणि बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
पुणे बातमी

अग्नितांडवात २५ दुकाने जाळून खाक; कोंबड्या आणि बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली. या अग्नितांडवात मार्केटमधील चिकन आणि मासे विक्त्रेत्यांची दुकाने जाळून खाक झाली. त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी […]

भाजप आमदारांसह त्याच्या मुलावर आणि अन्य तिघांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा
पुणे बातमी

भाजप आमदारांसह त्याच्या मुलावर आणि अन्य तिघांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात न्यायालयाच्या आदेशाने पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वकील असून त्या चतु:शृंगी भागात राहायला आहेत. ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, […]

बारामतीचा नादच खुळा; पेट्रोल पंपावर लावणीवर नृत्य करणाऱ्या रिक्षाचालकाच पालटलं नशीब
पुणे बातमी

बारामतीचा नादच खुळा; पेट्रोल पंपावर लावणीवर नृत्य करणाऱ्या रिक्षाचालकाच पालटलं नशीब

बारामती : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या एका रिक्षा चालकाच नशीब पालटलं आहे. चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी या रिक्षाचालकाला थेट चित्रपटाची ऑफर दिली आहे. बाबजी कांबळे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. बारामती तालुक्यातील गुनवडी गावचे रहिवासी असलेले बाबाजी कांबळे ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. नक्की […]