बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…
क्रीडा

बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…

मुंबई : बीसीसीआयसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. यामध्ये भारतामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक विश्वविक्रम रचला गेला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता हा जगातील सर्वात मानाचा पुरस्कार मिळाला आहे. बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये […]

कंटेनरने उडविले, हेल्मेटचे दोन तुकडे झाले, स्पर्धेदरम्यान नगरचा सायकलपटू थोडक्यात बचावला
क्रीडा

कंटेनरने उडविले, हेल्मेटचे दोन तुकडे झाले, स्पर्धेदरम्यान नगरचा सायकलपटू थोडक्यात बचावला

अहमदनगर: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू व २०२२ वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा दिल्ली जवळील फरिदाबाद पलवल टोलनाक्याजवळ नुकतेच झालेल्या अपघातामध्ये थोडक्यात बचावला. मागून सुसाट वेगाने आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून किरकोळ फ्रॅक्चर होऊन त्याचे प्राण वाचले. या घटनेत सायकलचा पूर्णत: चेंदामेंदा होऊन सायकलपटू वधवा पुढे फेकला गेला. […]

३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण
क्रीडा

३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण

ऑकलंड : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३०६ धावांचा डोंगर रचला होता. पण तिनेश धावांचा पल्ला पार करूनही भारतीय संघाला का पराभव स्विकारावा लागला, याचे मोठे कारण आता कर्णधार शिखर धवनने सांगितले आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवन (७२ धावा), शुभमन […]

भारत-न्यूझीलंडमधील वनडे मालिका कधी व कुठे होणार, जाणून घ्या…
क्रीडा

भारत-न्यूझीलंडमधील वनडे मालिका कधी व कुठे होणार, जाणून घ्या…

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आता सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये किती वनडेचे सामने होणार आहेत आणि ते कधी व कुठे खेळवण्यात येणार आहे, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना हा २५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा पहिला वनडे सामना ऑकलंडच्या मैदानात होणार […]

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर, दिग्गज जर्मनीचा दारुण पराभव करत जपानने दिला धक्का
क्रीडा

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर, दिग्गज जर्मनीचा दारुण पराभव करत जपानने दिला धक्का

दोहा : FIFA World Cup मध्ये आज मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या विश्वचषकासाठी जर्मनीला प्रबळ दावेदार समजले जात होते. पण आजच्या पहिल्याच सामन्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे. आपला पहिलाचा सामना जर्मनी सहजपणे जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण आजच्या सामन्यात सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण जपानने या सामन्यात दिग्गज जर्मनीवर विजय […]

फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये होणार मोठे बदल, फिफाने मैदानांतील रेफरींना दिल्या सूचना…
क्रीडा

फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये होणार मोठे बदल, फिफाने मैदानांतील रेफरींना दिल्या सूचना…

दोहा : फुटबॉल विश्वचषकाला दमदार सुरुवात झाली आहे. पण हा विश्वचषक सुरु असतानाच त्यामध्ये आता मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण फिफाने आता फुटबॉलच्या रेफरींना खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता फुटबॉलच्या विश्वचषकातील सामने अजून फास्ट होणार आहेत. फुटबॉल हा ९० मिनिटांचा खेळ आहे. पण या विश्वचषकातील काही सामने १०० मिनिटांपेक्षा जास्त […]

गुजरात निवडणुकीपूर्वी जडेजाच्या घरात राडा, बहिणीने बायको रिवाबाविरुद्ध केली तक्रार
क्रीडा

गुजरात निवडणुकीपूर्वी जडेजाच्या घरात राडा, बहिणीने बायको रिवाबाविरुद्ध केली तक्रार

गुजरात: सध्या गुजरात निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. या प्रचारांमध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचे कुटुंब चर्चेचा विषय आहे. यामागील कारण म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे, रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने प्रचारात व्यस्त आहेत. रवींद्र जडेजाची […]

सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, एका सामन्यात असे दोन विक्रम करणारा बनला पहिला खेळाडू
क्रीडा

सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, एका सामन्यात असे दोन विक्रम करणारा बनला पहिला खेळाडू

सूर्याकुमार यादव सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पण या एका सामनात सूर्याने दोन मोठे विक्रम रचले आहेत. आतापर्यंत एकाही फलंदाजाला असा ़विक्रम रचता आलेला नाही. पहिला विक्रम… सूर्याने या सामन्यात शतक झळकावले. यापूर्वी सूर्याने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात धडाकेबाज फटकेबाजी केली होती. त्यामुळे या वर्षात सूर्याने दमदार धावा वसूल केल्या आहेत. आतापर्यंत या वर्षातील ११ […]

न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’
क्रीडा

न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’

माउंट माऊनगानुई : सध्या घडीला सूर्यकुमार यादवचे फॅन फक्त भारतात नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही आता त्याचे चाहते व्हायला लागले आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात तर सूर्याने धडाकेबाज शतक झळकावले आणि विक्रम रचला. न्यूझीलंडच्या संघातील ग्लेन फिलिपने तर आता सूर्याचे जोरदार कौतुक केले आहे. सूर्याने या सामन्यात फक्त शतक झळकावले नाही तर त्याने एक विक्रमही रचला. […]

सकाळी पाऊस, आता ऊन-सावल्यांचा खेळ सुरु, दुसरा टी-२० पण हवामानामुळे रद्द होणार का; जाणून घ्या अपडेट
क्रीडा

सकाळी पाऊस, आता ऊन-सावल्यांचा खेळ सुरु, दुसरा टी-२० पण हवामानामुळे रद्द होणार का; जाणून घ्या अपडेट

माऊंट माऊनगाऊई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आता लवकरच माउंट माऊनगाऊई येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष सामन्याकडे लागले आहे. हवामान चांगले राहावे, अशी प्रार्थना केली जात आहे. पावसाने पुन्हा गोंधळ घालू नये आणि पूर्ण २० षटकांचा सामना बघायला मिळावा, अशी सर्वच चाहत्यांची […]