मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण
बातमी मुंबई

मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण

मुंबई : मुंबईत एका टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं अमिष दाखवून तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबद्दल अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीने असे आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करत तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात असे प्रसंग अनेक वेळा घडत असतात. झगमगत्या विश्वात लग्नाचं आमिष दाखून बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडत असतात. शिवाय अशा अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात.