बातमी महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून सुरु होणार शाळा; असे असतील १५ सरकारी नियम

मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची घंटा अखेर उद्यापासून वाजणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने शाळांना आज (ता. ३) एक परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. इतकंच नाही तर या […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ७१६ जण कोरोनामुक्त; ४१ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून २ हजार ६९२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ८० हजार ६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे. […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित; ६० रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३ हजार २९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या २० हजारांच्या खाली

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल २०१ दिवसांनी २० हजारांच्या खाली नोंदवण्यात आली आहे. २६ सप्टेंबरला देशभरात २६ हजार ४१ करोना रुग्णांची आणि २७६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी देशात १८ हजार ७९५ बाधितांची नोंद झाली असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ३,२७६ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ५८ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार २७६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यात ३ हजार ७२३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून ५८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के […]

क्रीडा

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण

दुबई : आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाल्याने सहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. टी नटराजनसोबत हैद्राबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! चार दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २७ हजार १७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील ४ दिवसांपासून देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३० हजारांच्या खाली आल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, मागील २४ तासांत कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा ४ लाख ४३ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक! चीनमध्ये कोरोनानं पुन्हा वर काढलं डोकं; कडक निर्बंध लागू

नवी दिल्ली : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात हा विषाणू पसरला. असं असताना गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोना रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यानंतर मात्र एक धोकादायक बातमी समोर आली असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील चित्रपटगृह, […]

देश बातमी

लसीकरणात भारताचा नवा उच्चांक; WHOकडून कौतुक

नवी दिल्ली : लसीकरणात भारताने नवा उच्चांक गाठला आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली असून याबाबत WHOकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. मनसुख मांडविया म्हणाले, ‘जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या; २७ मृ्त्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात २ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. ही फेब्रुवारी महिन्यांपासूनची सर्वात निच्चांकी संख्या आहे. तर ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, २७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ०९ हजार २१ […]