राजकारण

राज ठाकरेंचे शरद पवारांना दमदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण वाढला असा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर […]

राजकारण

राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवार यांचे खरमरीत प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. शरद पवार आज (ता. १६) एका पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांनी जोरदार टोला लगावत राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं […]

पुणे बातमी

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याला अपवाद ठरले आहेत. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, हे जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते. […]

राजकारण

भाऊ भावाच्या मदतीला ! उद्धव ठाकरेनंतर राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या पाच मागण्या

मुंबई : राज्यातील १५ दिवसांच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काल राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली […]

राजकारण

खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही, म्हणत राज ठाकरेंनी पवारांना ललकारलं!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव समोर आलं आहे. यावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना ललकारले आहे. राज यांनी खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही, असे म्हटले आहे. मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. […]

बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं होतं. राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. राज्यात कोरोनानं थैमान […]

राजकारण

ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर निशाणा

मुंबई : ”राज्याच्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद […]

राजकारण

राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्कवर होणारा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलं. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे […]

राजकारण

मी तुमचा चाहता’ म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र

मुंबई : कोरोनाने गेल्या वर्षभरात मोठे नुकसान केले असताना मास्क आवश्यक असल्याचं सरकार वारंवार सांगत असून देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आतापर्यंत मास्क लावलेला नाही. राज ठाकरे यांनी मास्क लावावा म्हणून राष्ट्रवादीते नेते क्लाईड कास्टो यांनी पत्र लिहिलं आहे. क्लाईड कास्टो पत्रात म्हणाले, ‘मी तुमचा चाहता आणि प्रशंसक आहे. हे खुले पत्र […]

कोकण बातमी

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर… ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हंटल आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र […]