लहान मुलांच्या लसीबाबत अदर पूनावालांची मोठी घोषणा
देश बातमी

लहान मुलांच्या लसीबाबत अदर पूनावालांची मोठी घोषणा

पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील मांजरीतील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे. १८पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं […]

लसीकरण सुरळीत करण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; पूनावालांची घोषणा
देश बातमी

लसीकरण सुरळीत करण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; पूनावालांची घोषणा

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी अजून दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची […]

मोठी बातमी! सिरममध्ये कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात
देश बातमी

मोठी बातमी! सिरममध्ये कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात

पुणे : सिरम इन्स्टिट्युटने कोरोनावरील कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्स […]

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…
देश बातमी

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्णाण होत असल्याचे दिसून येत आहे. अशात केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस पुरवले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली आहे. असे असताना सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं […]

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत
देश बातमी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत

पुणे  : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड लसीच्या वापरला परवानगी मिळाली आणि संपूर्ण देशाला या महामारीतून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण दिला. आता पुन्हा एकदा एक नवा आशेचा किरण दिसण्याची शक्यता आहे. ते म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. […]

लस टोचून घेत अदर पूनावाला यांचा लसीकरणाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग
देश बातमी

लस टोचून घेत अदर पूनावाला यांचा लसीकरणाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग

पुणे : देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात लसीकरणाला सुरवात झाली असताना कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीदेखील आज लस टोचून घेतली. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही हे अधोरेखित करण्यासाठी अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली. अदर पुनावाला […]

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर
पुणे बातमी

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर

कोरोना महामारीच्या लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश […]

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे बातमी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत […]