ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!
राजकारण

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी आणि सीबीआयनंतर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील […]

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा
राजकारण

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे प्रमुख आणि खासदार शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये […]

अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणांवर सीबीआयचा खुलासा
राजकारण

अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणांवर सीबीआयचा खुलासा

मुंबई : सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा दावा करणारी कागदपत्रे दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत, यावर सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]

ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावून ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयीन चौकशी […]

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा
राजकारण

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा

नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे. अनिल […]

अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांनी खाजगी बँकांकडून नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन कर्ज पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे. कर्ज म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी […]

अनिल देशमुखांना ईडीचे समन्स; हजर राहण्याचे निर्देश
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांना ईडीचे समन्स; हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व […]

मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या […]

सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?
राजकारण

सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : सचिन वाझेने आपल्या जबाबात मोठा खुलासा केला असून त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे याने कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त न्यूज १८लोकमतने दिले आहे. 4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले. सचिन […]

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया
राजकारण

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]