‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’
राजकारण

‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’

नवी दिल्ली : हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा. सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असल्याचे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
राजकारण

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी […]

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे
राजकारण

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तसेच सडेतोड उत्तर दिले. ”मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली […]

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे
राजकारण

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई :  “रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी मुंबई

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला मुंबई महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकवली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने […]

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’
राजकारण

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. आठवले म्हणतात, राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी […]

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय
बातमी महाराष्ट्र

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय

मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याचबरोबर […]

रवी पटवर्धन यांच्या निधनाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला मुकलो : अमित देशमुख
मनोरंजन

रवी पटवर्धन यांच्या निधनाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला मुकलो : अमित देशमुख

मुंबई : आपल्या भारदस्त अभिनयाने चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने आपण एक हरहुन्नरी कलाकाराला गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली. मराठी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी (ता.५) वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका […]

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल
बातमी मुंबई

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.यावेळी या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी […]

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. तथापि, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून […]