टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर […]

पंतने मोडला युवराजच्या 6 षटकारांचा विक्रम; धोनीलाही टाकले मागे
क्रीडा

पंतने मोडला युवराजच्या 6 षटकारांचा विक्रम; धोनीलाही टाकले मागे

पुणे : पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी यष्टीरक्षक ऋषभ पंतने 77 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह त्याने भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यांचा जुना विक्रम मोडित काढला आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रम नोंदवला आहे. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो […]

आयसीसीने सुरु केलेला पहिलाच पुरस्कार ऋषभ पंतला
क्रीडा

आयसीसीने सुरु केलेला पहिलाच पुरस्कार ऋषभ पंतला

चेन्नई : २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत ठरला आहे. Just Rishabh Pant doing Rishabh Pant things 🤩#AUSvIND pic.twitter.com/j4jBpVwIjL — ICC (@ICC) January 19, 2021 जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने […]

गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव
क्रीडा

गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या […]

पंतने मोडला धोनीचा विक्रम; त्या यादीत आता पहिल्या स्थानावर
क्रीडा

पंतने मोडला धोनीचा विक्रम; त्या यादीत आता पहिल्या स्थानावर

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एक हजार धावा करताच पंतने भाराताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत सर्वात वेगवान धावा करण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम पंतने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. ऋषभ […]