काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती देण्यात येत आहे. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, […]

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता
राजकारण

भाजप करणार काँग्रेसला सहकार्य; उमेदवाराने घेतली माघार

नवी दिल्ली : राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण

कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. २८ सप्टेंबर रोजी तो पक्षप्रवेश करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता ह्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य […]

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन
पुणे बातमी

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार ते पाच दिवस शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची […]

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, […]

अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप
राजकारण

अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ई-कॉमर्स अमॅझॉनबाबतीत लाचखोरीचा आरोप केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुरजेवाला यांनी या प्रकरणात सात प्रश्न उपस्थित केले आहेत. विदेशी ई-कॉमर्स कंपनी अमेजन ने पिछले दो […]

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री
राजकारण

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चंदीगढ : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
देश बातमी

माजी मंत्री असणाऱ्या काँग्रेसच्या आणखी एका खासदाराचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मंगळुरूतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ऑस्कर फर्नांडिस यूपीए सरकारच्या काळात रस्ते आणि वाहतूक मंत्री होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात मंत्री असलेले […]

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली
राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे […]

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष
राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]