कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. […]

कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर लवकरच लस येणार हे निश्चित झाले असताना केंद्र सरकारने देशवासियांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोना लस निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं […]

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण
कोरोना इम्पॅक्ट

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये फायझर बायोएनटेक ची लस घेतली. हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी कोरोनाची लस घेणारे डॉक्टर जिल बायडनदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे अमेरिकन लोकांना लसीच्या सुरक्षिततेबद्दल आश्वास्त करण्याच्या प्रयत्नात, […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…

मुंबई : देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा […]

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसीची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरोना लसीची किंमत
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरोना लसीची किंमत

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न प्रत्येकजणांसमोर होता. आता लस टप्प्यात दिसत आता सुरुवातीला लस कोणाला मिळणार? तिची किंमत काय असणार? असा प्रश्न पडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या जगभरात विविध कंपन्या कोरोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. […]

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस

नवी दिल्ली : कोरोनासारखी महामारी आली आणि याचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे लस कधी येणार? पण कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त […]