मोठी बातमी ! जून महिन्यात सिरम पुरविणार कोविशिल्डचे १० कोटी डोस
देश बातमी

मोठी बातमी ! जून महिन्यात सिरम पुरविणार कोविशिल्डचे १० कोटी डोस

नवी दिल्ली : देशात कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली असून येणाऱ्या जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध असतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे. आता सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला जून महिन्यात १० कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह […]

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस
देश बातमी

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली […]

मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील […]

कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ
देश बातमी

कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असताना सध्या लसीकरण मोहिमे देखील वेगवान करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सतत प्रवृत्त केले जात आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केले जातंय. यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांद्वारे पुढाकार […]

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस टोचण्यात आली. तब्बल अर्धा तास शरद पवार हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे […]

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताकडून दोन लाख कोरोना लसीचे डोस
कोरोना इम्पॅक्ट

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताकडून दोन लाख कोरोना लसीचे डोस

कोरोना महामारीच्या लढाईत भारताने कोरोना लसीच्या माध्यमातून जगाला आशेचा किरण दाखविला आहे. मात्र भारतात पुन्हा कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत देशालाच खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. या पार्श्वभूमीवर […]

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड या करोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला होता. या विरोधात दाखल याचिका पुण्याच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमला दिलासा मिळाला असून कंपनीच्या लसीचे कोविशिल्ड हे नाव कायम राहणार आहे. कुटिस बायोटेक या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका […]

धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावरील तक्रार मागे घेतली. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. धनंजय […]

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या शंका दूर केल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले की, ”भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. […]

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच लसीकरण मोहिम कधी सुरु होईल हा प्रश्न सर्वांसमोर होता. परंतु आता त्याचे उत्तर मिळाले असून केंद्र सरकारने लसीकरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात […]