मोठी बातमी : जगाच्या तुलनेत भारताचा कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : जगाच्या तुलनेत भारताचा कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी झाला असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. जगातील काही देशांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. पंरतु तुलनेने या सर्वांमध्ये भारताचे मृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात कमी असून जगाच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा सार्वाधिक आहे. ही माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका टळला नसून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत ३ हजार ८८० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. तर राज्यात आजघडीला ६० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ४ […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट; आता केवळ एवढे रुग्ण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आज दिवसभरातही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या […]

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही
राजकारण

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही

नवी दिल्ली : विरोधकांच्या मागण्या धुडकावून लावत केंद्रातील मोदी सरकारने यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोना साथीचा धोका लक्षात घेता संसदेचे हिवाळी अधिवेशन घेणे योग्य नाही, असे कारण केंद्र सरकारने दिले आहे. खरं तर, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. नव्या कृषी कायद्यांच्या […]

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे
राजकारण

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तसेच सडेतोड उत्तर दिले. ”मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली […]

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव

नांदेड : कोरोनावरील लस बनविण्याच्या शर्यतीत असणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोरोनावरील लसीला कोविशिल्ड नाव वापरण्यास आमचा आक्षेप आहे असल्याचा दावा नांदेडच्या एका कंपनीने न्यायालयात दाखल केला आहे. क्युटीस बायोटेक असे या कंपनीचे नाव असून हा दावा नांदेडच्या जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला असलेला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभारात एकूण ७० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के एवढा झाला आहे. राज्यातील […]

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी आणखीही कोरोनाच्या कचाट्यातून आपली सुटका झालेली नाही. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असून याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलीत झाले असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसेच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा […]