महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : ”देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त […]

धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक: डॉ. रणदीप गुलेरीया

नवी दिल्ली : राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. ”महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण […]

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका

नवी दिल्ली : ”कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र केंद्रसरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.” असा टोला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लगावला आहे. याचं कारण म्हणजे देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली […]

न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय

जगभरात अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर काही देशांमध्ये कोरोना कोरोनाच्या संक्रमण रोखण्यास यश आले आहे. यात सुरवातीला चर्चा होती ती न्यूझीलंडची. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले होते, मात्र आता पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. नवे रुग्ण सापडताच न्यूझीलंडच्या सरकारनं न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकाडाऊन लागू […]

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द
बातमी विदेश

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. त्यातच कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा […]

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये जास्त लोकांना होणार संक्रमण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये जास्त लोकांना होणार संक्रमण

कोरोनाचा नवा स्ट्रेन सर्वाधिक धोकादायक असून २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये जास्त लोकांना होणार संक्रमणाची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आली आहे. तर यूकेमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननंतर जगातील अनेक देश सावध झाले आहेत. यूके व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियामध्येही हा स्ट्रेन सापडला आहे. तर, भारत सरकारने देखील खबरदारीचा उपाय म्हणून यूकेतून भारतात येणार्‍या प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर […]

राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ
बातमी महाराष्ट्र

राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर न जाता नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. त्यात आता या निर्बंधांचही पालन करावं लागणार […]

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो, अशी […]