धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
बातमी मराठवाडा

नांदेडकरांसाठी मोठी बातमी ! दुसरी लाट थोपवण्यात मोठे यश

नांदेड : महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला. अन्य जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्हादेखील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ होता. पण तब्बल 55 दिवसांच्या प्रयत्नानंतर नांदेड जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून नांदेडकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यापूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार निर्माण […]

काँग्रेस आमदारांच्या निधनाच्या सोशल मीडियावर पोस्ट; सुप्रिया सुळेंनीही केले ट्विट डिलीट
बातमी मराठवाडा

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला – अशोक चव्हाण

नांदेड : देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला असल्याचे खंत व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता […]

नांदेडमध्ये दगडफेक, सहा पोलिस गंभीर जखमी; अशोक चव्हाण म्हणतात…
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये दगडफेक, सहा पोलिस गंभीर जखमी; अशोक चव्हाण म्हणतात…

नांदेड : होळी सणानिमित्त शीख समुदायाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीदरम्यान काही तरूणांनी नांदेड पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ०६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली असून नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन त्यावर चौकशी करून योग्य ती […]

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर ! सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी रांगा

नांदेड : राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. अशातील मराठवाड्याती औरंगाबाद आणि नांदेड शहरात परिस्थिती भयानक बनल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच भयानक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र दिसून येत असून […]

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग
बातमी मराठवाडा

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून मृतांच्या अंत्यविधीसाठी १२ तासांचे वेटिंग करावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या मृत्यूंमुळे मृतांच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी बारा-बारा तास वाट पाहावी लागत आहे. कोरोना आजारामुळे आता मृत्यूची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड शहराचाही समावेश आहे. याबरोबर राज्यात नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे. नांदेडमध्ये […]

नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर
बातमी मराठवाडा

नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर

नांदेड : मला मणक्याचा त्रास आहे. कार्यालयात गाडीवर येत असल्याने तो त्रास अजून वाढत आहे. त्यामुळे मला घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने केली. या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्रच दिलं. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. महत्वाची बाब म्हणजे अनेक सरकारी कार्यालयात सध्या ही मागणी करणाऱ्या पत्राचीच […]

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

नांदेड : नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे त्याचे नाव असून तो खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य आहे. त्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू […]

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव

नांदेड : कोरोनावरील लस बनविण्याच्या शर्यतीत असणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोरोनावरील लसीला कोविशिल्ड नाव वापरण्यास आमचा आक्षेप आहे असल्याचा दावा नांदेडच्या एका कंपनीने न्यायालयात दाखल केला आहे. क्युटीस बायोटेक असे या कंपनीचे नाव असून हा दावा नांदेडच्या जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या […]