राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…

गाझियाबाद : ”केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही,” असा शब्दच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. ”सरकारची अशी […]

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो […]

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. […]

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड
देश बातमी

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड

नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊनही कोणताही तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त […]

सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने; मोर्चासंबधी याचिकेवर निर्णय
देश बातमी

सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने; मोर्चासंबधी याचिकेवर निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायाने एक मोठा निर्णय घेत नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. आणि हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही […]

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द
बातमी विदेश

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. त्यातच कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा […]

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा
कोरोना इम्पॅक्ट

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा

नवी दिल्ली : भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा […]

प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. जॉन्सन […]